वंचित बहुजन युवा जिल्हा आघाडी च्या वतीने राज्यपाल कोषारी तसेच भाजपा आमदार प्रसाद लाड व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा केला एका पत्रकाद्वारे निषेध व्यक्त

By : Polticalface Team ,06-12-2022

वंचित बहुजन युवा जिल्हा आघाडी च्या वतीने राज्यपाल कोषारी तसेच भाजपा आमदार प्रसाद लाड व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा केला एका पत्रकाद्वारे निषेध व्यक्त करमाळा प्रतिनिधी वंचित बहुजन युवा जिल्हा आघाडी च्या वतीने राज्यपाल भाजपा आमदार तसेच केंद्रीय राज्यमंत्री यांचा एका पत्रका द्वारे निषेध केला असल्याची माहिती आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी दिली आहे

निषेध पत्रकात पुढे असे म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना खासदार, आमदार, मंत्री व राज्यपाल वारंवार अपमानास्पद बोलत असतात, छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाचे दैवत असून त्यांच्याबद्दल बोलत असताना मंत्रिमंडळातील आमदार, मंत्री तसेच या राज्याचे राज्यपाल यांनी भान ठेऊन बोलणे आवश्यक आहे. असे निषेध पत्रकात म्हटले आहे

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द, एकेरी तसेच अन्य प्रकारे वक्तव्य करुन सतत तमाम शिवप्रेमींच्या भावना दु:खवत असतात, त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना भडकवण्याचे काम हे करत असतात.

देशातील कोणत्याही महापुरुषांबद्दल अपशब्द, एकेरी पणाचे बोलणे तसेच इतर प्रकारे त्यांच्यावर भाष्य करणे हे महाराष्ट्र तसेच देशातील शांततेचा भंग होण्यास कारणीभूत ठरु शकते. याबाबत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,मा.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्र राज्य, केंद्रिय राज्यमंत्री मा.रावसाहेब दानवे तसेच मा.प्रसाद लाड, आमदार भाजपा यांना पत्रे पाठविलेली आहेत व मा.मुख्यमंत्री साो, महाराष्ट्र राज्य यांना याबाबत कारवाई करण्याचे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने पत्राद्वारे केले आहे
करमाळा शहर तालुक्यातील शिवभक्त यांनी दिनांक सात डिसेंबर 2022 बुधवारी रोज पुकारलेल्या करमाळा बंदला वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने पाठिंबा दिला आहे. अशी माहिती जिल्हा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी पत्रकार शी बोलताना दिली


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी