उध्दव ठाकरे-प्रकाश आंबेडकर एकत्र येणार?

By : Polticalface Team ,06-12-2022

उध्दव ठाकरे-प्रकाश आंबेडकर एकत्र येणार? मुंबई : सध्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर युती होण्याचे संकेत दिसून येत आहेत.

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर आमची चर्चा सुरु असून पुढील बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिलीय.

शिवसेना उद्धव बाळाासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची मुंबईत बैठक झाली आहे.

ग्रँड हयात या हॉटेलमध्ये झालेल्या भेटीबाबत प्रचंड गोपनीयता ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, माध्यमांना या भेटीची माहिती मिळाल्याने भेटीबाबत गुप्तता बाळगण्याचा ठाकरे-आंबेडकरांचा प्रयत्न फसला.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जाहीररित्या एका मंचावर आले होते असं असतानाही दोन्ही नेत्यांनी आजच्या भेटीबाबतची माहिती सार्वजनिक होऊ नये, यासाठी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.

आज झालेल्या बैठकीला ठाकरे आणि आंबेडकर यांच्यासह शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर हेदेखील उपस्थित होते.

दरम्यान, आता वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती होणार का? याबाबत अद्याप कोणतीच स्पष्टता नसून पुढील बैठकीत अंतिम चर्चा करुन आम्ही निर्णय घेणार असल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगितले आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी