दहिटणे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक निर्णय अधिकारी यांना रंजना लगड यांनी धरले धारेवर
By : Polticalface Team ,07-12-2022
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०७ डिसेंबर २०२२, दहिटणे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक दि,१८/१२/२०२२, रोजी होणाऱ्या प्रक्रिया संदर्भात सरपंच पदासाठी राखीव अनुसूचित जाती प्रवर्गासाठी महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, राज्य शासनाने पुन्हा जनतेतुन सरपंच निवडीचा निर्णय घेतल्याने गाव पुढारी व पॅनल प्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे, सरपंच पदासाठी सर्व गुण संपन्न योग्य सक्षम उमेदवार मिळणे मुश्कील झाले आहे, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक उमेदवारांना बंधनकारक असलेल्या विविध अटी शर्ती लागू असताना देखील नियमांचे उल्लंघन झाले आहे, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपल्या जबाबदारी पासुन जाणिवपूर्वक कानाडोळा केला आहे, दहिटणे ग्रामपंचायत जनतेतुन सरपंच होणार असल्याने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रंजना राजु लगड, यांना बहुमताने उमेदवारी देण्यात आली असल्याने विरोधी पक्षाची धांदल उडाली आहे, तसेच
विरोध पक्षाचे उमेदवार आरती सचिन गायकवाड यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल करत असताना घरी
शौचालय असल्याबाबत हमीपत्रद्वारे खोटी माहिती देऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांना खोटी माहिती दिली असल्याने आक्षेप घेतला आहे,
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरपंच पदाच्या प्रमुख दावेदार आणि उमेदवार रंजना राजु लगड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दि,०५/१२/२०२२,रोजी नामनिर्देशन पत्राबाबत अक्षेप घेण्यात आला होता, मात्र निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कोणाच्या तरी दबावाखाली विरोधी उमेदवार आरती सचिन गायकवाड यांचे फक्त हमीपत्र ग्राह्य धरून आक्षेप वैद्य ठरविण्यात आले असल्याचे नमूद केले आहे, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरपंच पदाच्या उमेदवार रंजना राजु लगड व जेष्ठ नेते अंकुश दादा शितोळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, निवडणूक निर्णय अधिकारी कोणाच्या दबावाखाली काम करत आहे, यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे,
विरोधी पक्ष उमेदवार आरती सचिन गायकवाड यांच्या घरी स्वतंत्र शौचालय नाही, तरीही हमीपत्र ग्राह्य धरले आहे, निवडणूक निर्णय अधिकारीच नियमांचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट निदर्शनास आले आहे,
त्यामुळे सरपंच पदाच्या शर्यतीत असलेल्या रंजना राजु लगड यांनी वरील संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे, तसेच सदर प्रकरणी अंकुश दादा शितोळे यांनी बोलताना सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या १८ तारखेला दहिटणे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच पदासाठी सर्व बाबी सक्षम असलेल्या रंजना राजु लगड यांना दहिटणे गावातील मतदार बांधू बहुमताने निवडून आणतील अशी प्रतिक्रिया व्यक्त करत, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बेजबाबदार व कर्तव्य दक्ष प्रवृत्ती पासून फारकत घेऊन निवांत राहवे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले असुन सदर प्रकरणी
न्यायालयात धाव घेऊन न्याय मिळवू अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.