वंजारवाडी ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण आबा पाटील यांचीच सत्ता

By : Polticalface Team ,08-12-2022

वंजारवाडी ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण आबा पाटील यांचीच सत्ता करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल 98 50 68 63 60 पाटील गटाची विजयी घौडदौड चालू असून वंजारवाडी ग्रामपंचायतीवर पाटील गटाचा झेंडा फडकला आहे. करमाळा तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका सध्या चालू असुन उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज पाटील गटाच्या वंजारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने तसेच यापूर्वीच अंजनडोह ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पाटील गटाच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आता एकुण तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका पैकी मतदाना अगोदरच दोन ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करुन पाटील गटाने माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालुक्यातील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.आज बिनविरोध ग्रामपंचायतीच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार युवानेते पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते जेऊर ता. करमाळा येथे करण्यात आला. यावेळी सभापती अतूलभाऊ पाटील, युवानेते पै. पृथ्वीराज पाटील, मुंबई महापौर केसरी पै. विजय गुटाळ, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अर्जूनराव सरक, ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड, ग्रा. प. सदस्य संतोष वाघमोडे (जेऊर) संगिताचार्य योगेश खंडागळे (गौंडरे) स्वीय सहाय्यक सूर्यकांत पाटील आदि उपस्थित होते.यावेळी नूतन सरपंच सौ. प्रतिक्षा प्रविण बिनवडे, सदस्य विनोद केकान, अक्काबाई विलास वाघमोडे, हरीभाऊ खाडे, रुपाली भाऊसौ बिनवडे, आबासाहेब राख, सौ सुदामती रतन केकान, आशा भरत राख या नूतन पदाधिकाऱ्यांचे तथा महिला सदस्य प्रतिनिधींचे सत्कार करण्यात आले. तसेच ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करणार्‍या आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचेही सत्कार करण्यात आले. यावेळी बापू केकान, भरत राख, अनिल बिनवडे, आप्पा वाघमोडे, अजिनाथ कुराडे, सुखदेव केकान, संतोषभाऊ वाघमोडे, पांडूरंग राख, संतोष राख, संभाजी नेवसे, बाळू गणगे, विठ्ठल खांडेकर, मोहन सुकळे, बाळासाहेब राख, भाऊ वाघमौडे, बाळू राख, विश्वनाथ वाघमोडे, सुनील वाघमोडे, अमोल बिनवडे आदि उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष