अन्याय अत्याचार निर्मुलन समिती पुणे जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर
By : Polticalface Team ,09-12-2022
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
पुणे ता.०८ डिसेंबर २०२२ पुणे शहर व जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व सामान्य वंचित शोषित पिढीत नागरिकांना कायदेशीर मार्गाने न्याय मिळुन देण्यासाठी, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती कार्यरत असून पुणे जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण कार्यक्रम गुरुवार दि,०८ डिसेंबर रोजी अण्णासाहेब मगर, दिप सभागृह महादेव नगर हडपसर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता,
संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.रवींद्रदादा जाधव यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हाध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर सर यांचे अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा व तालुका स्तरीय कार्यकारिणी निवडण्यात आली. या वेळी आयु. सचिन दिलीप साबळे यांची पुणे शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर अमृता कुलकर्णी यांची पुणे शहर सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. सौ.चित्रा अनिल घाडगे, पुणे शहर संघटक, सौ.प्रतिमा चंद्रकांत शिंदे, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष, सौ.अर्चना संजय सरोदे पुणे जिल्हा उपाध्यक्षा पदी, सौ.मनिषा प्रमोद ढवळे पुणे जिल्हा उपाध्यक्षा ,सौ.मनिषा सोमनाथ रायकर अध्यक्षा महिला दौंड तालुका, सौ.मनिषा लक्ष्मण खुटाळे दौंड तालुका महिला उपाध्यक्षा,श्री.संतोष गोटीराम लिंभोरे, पुणे जिल्हा संघटक प्रमुख,श्री.सचिन शरद सावंत यांची पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी निवड झाली. सौ.शोभा हरगुडे याची हवेली तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. समीर शेख यांची पुणे शहर उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा.रवींद्र दादा जाधव यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा अध्यक्ष प्रा. सुरेश वाळेकर सर यांच्या शुभहस्ते पुणे जिल्हा कार्यकारणीचे नियुक्त पत्र वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिन सावंत यांनी केले प्रास्ताविक व मार्गदर्शन प्रा.सुरेश वाळेकर तर आभार प्रदर्शन प्रतिमा शिंदे यांनी केले. पुणे जिल्हा व शहर कार्यकारिणीचा कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याचा ठराव या वेळी करण्यात आला. राष्ट्रगिताने बैठकीची सांगता करण्यात आली.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी