भारत भ्रष्टाचार मुक्त दिनाच्या निमित्ताने दौंड शासकीय कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी,यांना गुलाब पुष्प देऊन आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला

By : Polticalface Team ,09-12-2022

भारत भ्रष्टाचार मुक्त दिनाच्या निमित्ताने दौंड शासकीय कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी,यांना गुलाब पुष्प देऊन आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,०९ डिसेंबर २०२२, दौंड शहरातील शासकीय कार्यालयात जाऊन लाच घेणे देणे भ्रष्टाचार मुक्त दौंड शहर व तालुका करण्यात यावा या उद्देशाने न्यू महाराष्ट्र पॅथर सेनेच्या वतीने अनोख्या पध्दतीने आंतरराष्ट्रीय भषटाचार विरोधी दिन साजरा करण्यात आला.

देशाच्या व राज्याच्या विकासामध्ये भषटाचार ही प्रवृत्ती अडथळा ठरत आहे, भषटाचार संपविणे ही प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असुन, देश व राज्यातील व्यवस्था दिवसानदिस ढासळत चालली असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पॅंथर नेते पांडुरंग गायकवाड,व भारत सरोदे यांनी सांगितले.

देशात व महाराष्ट्र राज्यात ०९ डिसेंबर भषटाचार मुक्त भारत, दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून दौंड शहर व तालुक्यातील शासकीय कार्यालयात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे न्यू महाराष्ट्र पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जगदीप बगाडे, भारत सरोदे, पांडुरंग गायकवाड, बी वाय जगताप,यांनी सांगितले.

दौंड शहर व तालुक्यातील भ्रष्टाचार मुक्त निर्मूलन जनजागृती अभियान निर्माण करणे या उदेशाने न्यू महाराष्ट्र पॅथर सेनेच्या वतीने दौंड शहर तहसिलदार कार्यालय तहसिलदार मा, संजय पाटील, दौंड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा,भाऊसाहेब पाटील, दौंड पंचायत समिती गट विकास अधिकारी अजिंक्य येळे, दौंड नगरपालिका कार्यालय या शासकीय कार्यालयात जाऊन संबंधित अधिकारी यांना समक्ष भेटून त्यांना गुलाब पुष्प देऊन भषटाचार मुक्त भारत, दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त केल्या, दौंड शहर व तालुका भ्रष्टाचार मुक्त करुया, लाच देणे घेणे कायद्याने बंधनकारक आहे.

भषटाचाराला खतपाणी घालू नाका. असा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला, या वेळी दौंड शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्रित येऊन शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत ०९ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनानिमित्ताने प्रतिज्ञा करण्यात आली, आज पासून ना लाच घेणार, ना लाच देणार, माझा देश भषटाचार मुक्त करणार. अशी प्रतिक्रिया व्यक्त करत सन्मानपूर्वक आशयाचे पत्र व गुलाब पुष्प देण्यात आले,या प्रसंगी दौंड शहर न्यू महाराष्ट्र पॅथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप बगाडे, भारत सरोदे, पांडूरंग गायकवाड, बी.वाय. जगताप, पांडूरंग गडेकर, प्रकाश सोनवने, रोहित पाडळे, चंद्रकांत लोढे, श्रीनाथ रणवरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष