अन्याय अत्याचार निर्मुलन समिती दौंड तालुका अध्यक्ष पदी सौ मनिषा सोमनाथ रायकर तर उपअध्यक्ष पदी मनिषा लक्ष्मण खुटाळे यांची नियुक्ती
By : Polticalface Team ,10-12-2022
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता.०८ डिसेंबर २०२२ दौंड शहर व तालुका ग्रामीण भागातील वंचित शोषित पिढीत नागरिकांना लोकशाहीच्या मार्गाने न्याय मिळवुन देण्याची व समाज सेवेत सक्रिय कार्यरत असलेल्याने सामाजिक राजकीय धार्मिक कार्याची दखल घेऊन, पुणे जिल्हा अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या माध्यमातून सौ मनिषा सोमनाथ रायकर, यांची दौंड तालुका अध्यक्षा पदी, तर सौ मनिषा लक्ष्मण खुटाळे यांची दौंड तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे, पुणे जिल्हा अध्यक्ष मा प्रा सुरेश वाळेकर यांच्या हस्ते मान्यवरांना नियुक्तीपत्र देण्यात आले, गुरुवार दि ०८ डिसेंबर रोजी अण्णासाहेब मगर, दिप सभागृह महादेव नगर हडपसर या ठिकाणी, पुणे जिल्हा कार्यकारणी मार्गदर्शन व नियुक्तीपत्र पदग्रहण कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते,
महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हात अन्याय अत्याचार निर्मूलन समिती सामाजिक संघटना कार्यरत असुन, संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा. रविंद्रदादा जाधव यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश वाळेकर सर तसेच नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत
सौ मनिषा सोमनाथ रायकर, यांची दौंड तालुका अध्यक्षा पदी, तर सौ मनिषा लक्ष्मण खुटाळे यांची दौंड तालुका उपाध्यक्षा पदी निवड करण्यात आली, या पुढील काळात त्यांनी या सामाजिक अन्याय अत्याचार निर्मूलन समिती संघटनेच्या माध्यमातून दौंड तालुक्यातील वंचित शोषित पीडित बहुजन समाज जनजागृती करुन समाज कार्य करण्याचे आवाहन, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा,रविंद्रदादा जाधव, यांच्या आदेशानुसार, पुणे जिल्हा अध्यक्ष मा प्रा सुरेश वाळेकर सर यांनी सांगितले,
अन्याय अत्याचार निर्मूलन समिती या सामाजिक संघटनेच्या दौंड तालुका अध्यक्षा पदी, सौ मनिषा सोमनाथ रायकर तर सौ मनिषा लक्ष्मण खुटाळे यांची उपअध्यक्षा पदी आपली नियुक्ती करण्यात आली असून,
आपण या पदाच्या माध्यमातून बहुजन दलित आदिवासी अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या मूलभूत हक्काकरिता व त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात निस्वार्थपणे कार्यरत राहावे, असे नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे, या संदर्भात मनोगत व्यक्त करत सौ मनिषा सोमनाथ रायकर म्हणाल्या
दौंड तालुक्यात प्रमाणिक व निष्ठावंत कार्यकर्त्यांची संघटना व शाखा बांधणी करुन अन्यायाविरुद्ध लढा उभारला जाईल तसेच, आबला नारी म्हणून हिनावणाऱ्याना वृत्तीला धडा शिकवला जाऊन, तबला वाजवला जाईल अशी प्रतिक्रिया निर्मूलन समितीच्या दौंड तालुका नवनिर्वाचित महिला अध्यक्षा सौ मनिषा सोमनाथ रायकर यांनी बोलताना सांगितले,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी