हिरडगाव येथील दरेकर मृत्यू प्रकरणी चार जणाला अटक.

By : Polticalface Team ,12-12-2022

हिरडगाव येथील दरेकर मृत्यू प्रकरणी चार जणाला अटक. 
श्रीगोंदा : दादा गुणवरे , शिवाजी भास्कर दरेकर , सतिष रामदास दरेकर , ( सर्व रा . हिरडगाव , ता . श्रीगोंदा ) यांनी त्याच्या जवळील पीक अपमध्ये बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मयत तुषार यास त्याच्या " घराजवळ टाकत असताना तुषारच्या आईने पाहिले त्यावेळी आवाज दिल्यावर कोणीतरी पाहत आहे , असे लक्षात आल्यावर चौघांनी पिकअपमधून पळ काढला . मुलगा बेशुद्ध अवस्थेत पाहिल्यावर त्यांनी तात्काळ श्रीगोंदा येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तुषार दरेकर यांचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले . मृताचा भाऊ राहुल दरेकर यांच्या फिर्यादी वरुन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती . त्यांनतर नातेवाईकांना अनेक शंका निर्माण झाल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी नेले असता शवविच्छेदन अहवालात मयताच्या अंगावर जखमा आढळून आल्या. फिर्यादी राहुल अण्णा दरेकर , यांच्या फिर्यादीवरून अण्णा ससाने , परशुराम गुणवरे , शिवाजी दरेकर , सतिष दरेकर , यांच्यावर भादवि कलम ३०२ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिक ारी आण्णासाहेब जाधव , पोलीस निरीक्षक रामराम ढिकले यांनी भेट दिली . पुढील तपास सहा . पोलीस निरीक्षक समीर अभंग हे करत आहेत.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी