दौंड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा भिम सैनिक असावा तर असा, नागेश साळवे यांचा सन्मान
By : Polticalface Team ,12-12-2022
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १२ डिसेंबर २०२२, दौंड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला लावण्यात आलेल्या फरसीं अनेक दिवसांपासून निखळुन खिळखिळ्या अवस्थेत झाल्या होत्या,
डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील भव्य दिव्य पूर्ण आवृत्ती पुतळ्याचे स्मारक असल्याने, शहरातील विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांचे याकडे सतत लक्ष वेधले जात होते, तसेच या ठिकाणी शाळा असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या संख्येने येणे जाणे होत असताना, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे तुटफुट झालेली दिसुन येत होती, दौंड शहरातील नागरीक व शाळेतील विद्यार्थी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण आकृती पुतळ्याकडे पाहात असे मात्र या संदर्भात कोणाकडे काही बोलण्यास सुचेनासी अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
दौंड शहरातील जागृत भिम सैनिक नागेश साळवे यांनी नागरिकांच्या व विद्यार्थी यांच्या मनात सलत असलेला महत्त्वाच्या विषयी आत्मचिंतन करुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या आतिल कट्ट्यावरील निखळलेली व तुटफुट झालेली फरसी बसवण्याचा निर्णय आज दि,१२ डिसेंबर रोजी स्वखर्चाने सर्व फरसी बसवुन दुरुस्तीचे काम पूर्ण केले असल्याने या भिम सैनिकाच्या महत्वपूर्ण कामाचे कौतुक केले जात आहे, दौंड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील तुटफुट झालेली फरसीकडे दुर्लक्ष करून पाहुन न पाहिल्याचे सोंग केले जात होते, मात्र खरा भिम सैनिक नागेश साळवे ठरला असल्याचे शहरातील नागरिकांमध्ये चौकात चर्चा सुरू झाली आहे, या महत्वपूर्ण कामगीरीची दखल घेऊन न्यू महाराष्ट्र पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप बगाडे, पॅंथर चे ज्येष्ठ नेते लिंगाळी गावचे मा, सरपंच नरेश डाळींबे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मानवाधिकार संघटनेचे श्रीकांत साळवे, यांनी सदर प्रकरणाची चौकशी केली असता, डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची निखळलेली फरसी कोणाच्या सांगण्या वरून न बसवता स्वाता स्वखर्चातून नागेश साळवे यांनी दुरुस्ती केली असल्याचे समजले,
खरा भिम सैनिक असावा तर असा, म्हणत नागेश साळवे यांचे मनापासून कौतुक करत समक्ष भेटून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका पुढेच शाल श्रीफळ गुलाब पुष्पगुच्छ देऊन, नागेश साळवे यांचा सन्मान करण्यात आला.
समाजात अनेक दिग्गज नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत मात्र छोट्या छोट्या व अतिशय महत्त्वाच्या कार्याकडे आपण न कळत दुर्लक्ष करतो, यांची जाणिव साळवे यांनी करुण दिली, अशी प्रतिक्रिया व्यक्त करुन खरा भिम सैनिक असावा तर असा, अशी प्रतिक्रिया चर्चेतून व्यक्त करण्यात आली आहे,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी