पाटस येथिल विश्वशांती बुद्ध विहारात तीन दिवसीय धम्म शिबीर व तथागत गौतम बुद्ध मूर्ती स्थापना कार्यक्रमाचे आयोजन
By : Polticalface Team ,13-12-2022
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता १३ डिसेंबर २०२२, दौंड तालुक्यातील मौजे पाटस येथिल विश्वशांती बुद्ध विहार या ठिकाणी दि,१६ पासुन ते १८ पर्यंत तीन दिवस धम्म शिबीर आयोजित करण्यात आले आहे, तसेच विश्वशांती बुद्ध विहारात थायलंडच्या संस्थेने दान स्वरूपात दिलेल्या तथागत बुद्ध मूर्ती स्थापना, दि १८ डिसेंबर २०२२,रोजी, भंन्ते सुमंगल याच्या हस्ते करण्यात येणार आहे, या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत अँड मा,राहुल दादा कुल, दौड तालुका विद्यमान आमदार, मा, रमेश आप्पा थोरात, माजी आमदार दौंड, सारिका ताई राजेंद्र पानसरे, समाज कल्याण सभापती, मा जान महंमद पठाण, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, मा ज्ञानेश्वर मोळक, आयुक्त पुणे मनपा, अँड शैलजा मोळक, अध्यक्ष शिवस्पर्श प्रतिष्ठान, सर्जेराव वाघमारे भिमा कोरेगाव,विजयस्तंभ सेवा संघ, यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, या कार्यक्रमाचे व्यवस्थापक व सौजन्य विश्वशांती बुद्ध विहार व कमिटी ता, दौंड जिल्हा पुणे, तसेच विशेष सहकार्य वैभव पुजा स्थान पुणे, राजमुद्रा मंडप घोरपडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवस धम्म शिबिर व थायलंडच्या संस्थेने दिलेल्या तथागत गौतम बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.
मौजे पाटस या ठिकाणी ज्यांच्यामुळे बुद्ध विहार उभे राहिले ते दानशुर दाते,रेवुबाई निवृत्ती पानसरे,बाबा भंन्ते पानसरे,वसंत निवृत्ती पानसरे, विजय निवृत्ती पानसरे, अक्षता मुरलीधर पानसरे, यांच्या उदार अंतकरणाच्या संकल्पनेतून विश्वशांती बुद्ध विहार कार्यकारी समिती निर्माण झाली,
सुधीर तुकाराम पानसरे, अध्यक्ष विश्वशांती बुद्ध विहार, सविता अनंतराव पानसरे, सचिव विश्वशांती बुद्ध विहार, पाटस, गुरुवर्य ज्येष्ठ समाज प्रबोधनकार, कल्याणमित्र आद, प्रभाकर पंढरीनाथ आगळे गुरुजी, यांच्या स्मरणार्थ शक्य रूपाली जयदेव जाधव, परिवारातर्फे कल्याण मित्र पुरस्कार भाऊ सिताराम पानसरे यांना प्रदान करण्यात येणार आहे, तसेच हौसाबाई झुबरराव जाधव यांच्या स्मरणार्थ परिवारातर्फे प्रेरणा पुरस्कार सुवर्णाताई बुवासाहेब आईवळे यांना प्रदान करण्यात येणार आहे,
धम्म शिबिराचे प्रथम दिवशी दि,१६ रोजी, धम्म वंदना, स, ९ते १० व प्रमुख विषय, श्री मुक्त होती का? आहे का ? राहणार का ? स, ११ ते १, या संदर्भात प्रथम पुष्प, आयु रूपालीताई जयदेव जाधव, पाली भाषा बुद्ध धम्म तत्त्वज्ञान अभ्यासक,
धम्म शिबिराचे दुसऱ्या दिवशी दि १७ रोजी, ध्यानधारणा पहाटे ५ ते ७ आयु सुभाष तेलगोटे, बुद्ध धम्म तत्त्वज्ञान अभ्यासक, मुख्य विषय, मानवाच्या आयुष्याचा केंद्रबिंदू, स, १०ते १ आयु जयदेव हौसाबाई झुबरराव जाधव, पाली भाषा व बुद्ध धम्म आणि इतिहास तत्त्वज्ञान अभ्यासक,
धम्म शिबिर तिसऱ्या दिवशी दि,१८ रोजी ध्यानधारणा स,५ ते ७ बुद्धरूप मूर्ती मिरवणूक सकाळी ९ ते दु १, मार्ग पाटस गाव जुना बाजार तळ, ते विश्वशांती बुद्ध विहार, येथे थायलंडच्या संस्थेने दान सुरुवात दिलेल्या तथागत गौतम बुद्ध मूर्तीस्थापना भंन्ते सुमंगल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पाटस पंचक्रोशीतील सर्व धम्म उपासक उपाशिका तसेच सारनाथ बुद्ध विहार, खराडी पुणे, केशवनगर, विश्रांतवाडी, साईनाथ नगर, उबाळे नगर, खांदवे नगर, श्रावस्ती बुद्ध विहार ,घोरपडी, येथिल धम्म वर्ग प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत, या धम्म शिबिर व थायलंडच्या संस्थेने विश्वशांती बुद्ध विहाराला दान स्वरूपात दिलेल्या तथागत गौतम बुद्ध मूर्ती स्थापना प्रसंगी सर्व समाज बांधवांनी कुटुंबासहित सहभाग व इतिहासात नोंद राहवी अशा क्षणी आपली उपस्थिती दर्शवुन,
संब्ब पापस्सं अकरणं, कुसलंस्स उपसंपदा, सचिंत्त परियोदपनं,
एतं बुद्धानं सासनं,
साधू , साधू , साधू ,
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष