महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणारे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा वडगाव निंबाळकर येथे निषेध
By : Polticalface Team ,14-12-2022
अमोल गायकवाड-वडगाव निंबाळकर
महाराष्ट्रातील बहुजन महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणारे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा वडगाव निंबाळकर येथे निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी चंद्रकांत पाटलांच्या निषेच्या घोषणा देण्यात आल्या.
पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून संस्था उभ्या असे विधान केले होते. त्यांच्या वक्तव्याचा वडगाव निंबाळकर ग्रामस्थांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष पै नानासाहेब मदने तालुका युवक अध्यक्ष अमोल गायकवाड, छबुराव साळवे, ऑड. सचिन साळवे, डॉ प्रशांत साळवे, आर्यन साळवे, दत्तात्रय खोमणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी वडगाव निंबाळकर चे युवा कार्यकर्ते ऋषिकेश शिंदे वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतचे सदस्य संजय साळवे, अजित भोसले ,डॉ प्रवीण जगताप विशाल साळवे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन स्वीकारण्यासाठी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे संतोष जावेर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी