बामसेफ हे दुसरे तिसरे काही नसून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे सत्यशोधक आंदोलन आहे

By : Polticalface Team ,14-12-2022

बामसेफ हे दुसरे तिसरे काही नसून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे सत्यशोधक आंदोलन आहे अमोल गायकवाड- वडगाव निंबाळकर बामसेफ हे दुसरे तिसरे काही नसून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे सत्यशोधक आंदोलन आहे. असे मत बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष कुमार काळे यांनी वडगाव निंबाळकर येथील एका कार्यक्रमात बोलताना वरील विधान केले आहे.
बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे बामसेफ या राष्ट्रीय संघटनेचा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमांसाठी बामसेफ या संघटनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदकुमार गायकवाड बामसेफचे पुणे जिल्ह्याचे प्रचारक डॉ दत्तात्रय जगताप तसेच दौंड तालुक्याचे अध्यक्ष मनोहर कोकरे आर एम बी के एस चे पुणे जिल्हाध्यक्ष अश्विन कुमार कांबळे उपस्थित होते.
पुढे बोलताना कुमार काळे म्हणाले 24 सप्टेंबर 2022 ला सत्यशोधक समाज स्थापनेला दीडशे वर्षे पूर्ण झाली असून त्यानिमित्ताने संपूर्ण भारतभर ओबीसी जात निहाय जनगणनेचे दहा हजार कार्यक्रम संपूर्ण भारतभर घेण्यात येणार आहे. 35 राज्यांपैकी २२राज्य मध्ये राज्य अधिवेशन झाले आहे 25 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2022ला ठाणे जिल्ह्यातील कल्याण या शहरांमध्ये बामसेफ या राष्ट्रीय संघटनेचे 39 वे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन बामसेफ या राष्ट्रीय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कुमार काळे यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन वडगाव निंबाळकर बामसेफ या युनिटने केले होते. यावेळी डॉ प्रवीण जगताप,डॉ.प्रशांत साळवे दत्तात्रय गिरमे, खाटमोडे भाऊसाहेब, नितीन गायकवाड, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रशांत साळवे यांनी केले तर आभार दत्तात्रय गिरमे यांनी मानले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी