मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वडगाव निंबाळकर येथील युवा उद्योजक नंदूशेठ जाधव यांच्यातर्फे ओळखपत्राचे वाटप
By : Polticalface Team ,14-12-2022
अमोल गायकवाड- वडगाव निंबाळकर
वडगाव निंबाळकर( ता बारामती) येथे देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वडगाव निंबाळकर येथील युवा उद्योजक नंदूशेठ जाधव यांनी जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा नंबर १ येथे ओळखपत्राचे वाटप केले.यावेळी जिल्हा परिषद मुलांची शाळा नंबर १ येथील 105 विद्यार्थ्यांना हे ओळखपत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदूशेठ जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतचे सदस्य राहुल आगम सामाजिक कार्यकर्ते सतीश साळवे,चेतन साळवे सदोबावाडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विनोद भोसले हे होते.
यावेळी बहुजन हक्क परिषदेचे बारामती तालुक्याचे युवक अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करतानी देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नंदूशेठ जाधव यांनी ओळखपत्र मुलांना देऊन समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तसेच त्यांचे सामाजिक कार्यामध्ये सतत मदतीचा हात पुढे असतो. असे मत व्यक्त केले आहे. यावेळी उपशिक्षक अनिल गवळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच शरदचंद्रजी पवार साहेबांविषयी जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा नंबर १ येथील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी युवा उद्योजक सौरभ दरेकर पांडुरंग घळगे, आण्णा मदने, सोनू खोमणे, तानाजीराव पोळ, दिलीपराव भोईटे, चिन्मय भोसले, विशाल साळवे, सागर यादव, उमेश साळुंखे (महाराज ) समीर आतार, संतोष आगम,अनिल खोमणे, मुख्याध्यापिका अरुणा आगम स्वयंसेविका रूपाली जाधव व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक अनिल गवळी तर आभार मालन बोडरे यांनी मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी