दौंड तालुक्यातील पश्चिम भागात ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी प्रचार् अंतिम टप्प्यात.

By : Polticalface Team ,15-12-2022

दौंड तालुक्यातील पश्चिम भागात ग्रामपंचायत निवडणूकांची रणधुमाळी प्रचार् अंतिम टप्प्यात. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,१५ डिसेंबर,२०२२, दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील. पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणूक प्रचारा ची रणधुमाळी अंतिम टप्यात पोचला असून, येत्या रविवारी दि 18 रोजी मतदान होत आहे. पश्चिम भागातील डाळिंब, बोरिभडक, नांदूर आणी दहिटणे या चार ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळीत प्रचाराने जोर धरला असुन, गाव गाड्यात गावकी आणि भावकीत गदारोळ माजला आहे, या चारही गावामध्ये प्रामुख्याने विद्यमान आमदार राहुल. कुल गट भाजप या वि रूढ माजी आमदार रमेश थोरात राष्ट्रवादी काँग्रेस अशाच लढती होत आहे.

यापूर्वी नांदूर येथे थोरात गटाची सत्ता होती या ठिकाणी कुल गट सत्ता खेचण्याचा तर थोरात गट सत्ता टिकवण्याचा जोरदार प्रयत्नाने सर्वते मार्ग अवलंबून आपला पॅनलचे उमेदवार बहुमताने विजयी करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे.

नांदूर गावच्या हद्दीत औद्योगिक वसाहत असून ही ग्रामपंचायत श्रीमंत समजली जाते. त्यामुळे सत्ता हातात ठेवण्याचा येथे सामस असुन साम दाम दंड भेद वापरतना दिसून. येत आहे,

डाळिंब येथे यापूर्वी कुल गटाची सत्ता होती. येथे सर्व साधारण पुरुष सरपंच पद आरक्षण असल्याने येथे सत्तेसाठी प्रचंड स्पर्धा निर्मान् झाली आहे.
थेट जनतेतून सरपंच पद निवड असून याठिकांनी राष्ट्रवादी कडून अरुण म्हस्के, भाजप कडून नंदू म्हस्के तर अपक्ष उमेदवार बजरंग म्हस्के अशी तिरंगी लढत या ठिकाणी दिसून येत आहे, चार चाकीवर स्पीकर लावून प्रचार, बॅनर रेलचेल,झेंडे,स्टिकर या सह उमेदवाराकडून मतदारांना पैठणी वाटप, देशी विदेशी. मद्य वाटप, रोख रक्कम वाटप, नळीयुक्त मेजवाणी, या मुळे येथील मतदारांना अतिशय महत्व आले आहे, सध्या तरी जणस्पर्क विका सेवा सोसायटी ग्रामपंचायत आणि विठलंबन देवस्थान यांचे माध्यमातून अरुण म्हस्के यांनी प्रचारात आघाडी घेतली असून अरुण म्हस्के याचे सध्या तरी पारडे जड दिसून येत आहे. बोरिभडक - येथे या पूर्वी थोरात गटाची सत्ता होती, येथे थोरात गट सत्ता टिकवण्यासाठी तर कुल गट सत्ता काबीज करण्यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे,
दहिटणे - येथे दीर्घकाळ कुल गटाची सत्ता आहे, येथे मात्र थोरात गट सत्ता मिळवण्याचा दावा करत असल्याचे बोलले जात आहे, अनुसूचित जाती प्रवर्ग महिला राखीव जागा असुन, जनतेतुन सरपंच पदाची निवड होणार असल्याने थोरात गटा कडुन सरपंच पदाचे प्रमुख दावेदार रंजना राजु लगड यांना समाजाचे पाठबळ असल्याचे बोलले जात आहे, तर कुल गटाने आरती सचिन गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे, दहीटणे ही ग्रामपंचायत अनेक वर्षापासून कुल यांच्या ताब्यात आहे,.

दौंड तालुक्यातील आठ गाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकांडे तालुक्याचे लक्ष लागले आहे, प्रचार प्रसंगी गाव आणि वाडी वस्तीवर टोयतो, इनोव्हा, बेंझ, मर्शी डीज या आलिशान गाडयातुन् प्रचार होताना दिसत आहे.
प्रचार जरी गावात असला तरी खान पान, थंडपेय पानाची सोय सोलापूर महामार्ग रस्त्यावरील धाब्यांवर वर्दळ वाढली असल्याने कधीही दोन चाकीवर न बसलेले मतदार चक्क आलिशान गाडीतून धाब्यावर जाताना दिसून येत आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष