करमाळा तालुका साहित्य मंडळाचा सन 2021 व 22 चा बुधभूषण काव्य पुरस्कार कवी पुनीत मातकर यांच्या काव्यसंग्रहास जाहीर काव्य पुरस्काराचा सोहळा येत्या 25 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रारंगांत करमाळा येथे होणार
By : Polticalface Team ,15-12-2022
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका साहित्य मंडळ,करमाळा यांच्या वतीने दिला जाणारा २०२१-२०२२ चा "बूधभूषण काव्य पुरस्कार" कवी पुनीत मातकर यांच्या ऐन विणीच्या हंगामात या काव्यसंग्रहास देण्यात येणार आहे.
हा सोहळा रविवार, दिनांक २५/१२/२०२२ रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील ,प्रमुख पाहुणे संगीतकार/ सिनेपार्श्वगायक/लोककवी प्रशांत मोरे तर सुप्रसिद्ध कवी प्रा.डॉ. सुरेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.
कार्यक्रमाचे स्वरूप
"ग्रंथ दिंडी" सकाळी ९:३० ते ११:००
"गझल मुशायरा व स्थानिक आणि महाविद्यालयीन कवी कवयित्री यांचे कवी संमेलन ११:०० ते १:००
करमाळा तालुका साहित्य मंडळ आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालया यांच्या संयुक्त विद्यमाने होईल.
स्नेह भोजन दुपारी १:०० ते २:०० यावेळेत होईल.
व सायंकाळी ठीक ५:०० वा. "बूधभूषण काव्य पुरस्कार" वितरणाचा सोहळा पार पडेल.
तरी या सोहळ्यास काव्य रसिक आणि साहित्यप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करमाळा तालुका मंडळाचे अध्यक्ष कवी प्रकाश (तात्या) लावंड , उपाध्यक्ष प्रा. नागेश माने, सचिव दीपक लांडगे, प्रसिद्धी प्रमुख कवी खलील शेख, सल्लागार विवेक येवले,खजिनदार डॉ.सौ.सुनिता दोशी,गझलकार नवनाथ खरात यांनी केले आहे.
करमाळा तालुका साहित्य मंडळाच्या वतीने सदरचा साहित्यिक कार्यक्रम प्रथमतः च करमाळा शहरात होत असल्याने साहित्यिक रसिकांना सदरचा कार्यक्रम पाहण्यासाठी एक प्रकारची मेजवानी मिळणार असल्याची माहिती प्रसिद्ध कवी खलील शेख यांनी पत्रकाराशी बोलताना माहिती दिली
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी