नोबेल इंग्लिश स्कूल करमाळा च्या राजलक्ष्मी दत्तात्रय सुतार ज़िल्हा योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक.

By : Polticalface Team ,15-12-2022

नोबेल इंग्लिश स्कूल करमाळा च्या राजलक्ष्मी दत्तात्रय सुतार ज़िल्हा योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक. करमाळा प्रतिनिधी दिनांक 12-12-22 रोजी रोजी ज़िल्हा क्रीडा संकुल सोलापूर येथे संपन्न झालेल्या शालेय ज़िल्हा योगासन स्पर्धेत सोलापूर ज़िल्हातुन विविध शाळातील 200 योगासन खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. नोबेल इंग्लिश मेडीयम स्कूल करमाळा च्या खेळाडूने चौदा वर्षाखालील मुलींच्या ट्रॅडीशनल योगासन प्रकारात कु राजलक्ष्मी दत्तात्रय सुतार हिने प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.ती गेली 2 वर्षे झाली योगासनाचा सराव करत आहे.तिच्या या यशामागे मुख्याध्यापीका एलीझाबेथ असादे मॅडम तसेंच त्रिमूर्ती स्पोर्ट्स क्लब करमाळाचे योगा प्रक्षिशक सागर शिरस्कर सर ,सानिका भगत मॅडम ,अजय बालशंकर सर यांचे विशेष सहकार्य लाभले.तरी करमाळा शहरातुन सर्व स्तरातून राजलक्ष्मी दत्तात्रय सुतार हिचे कौतुक होतं आहे.राजलक्ष्मी सुतार हिचे वडील करमाळा पंचायत समिती बांधकाम विभागात आहेत.या स्पर्धेतून आगामी नगर येथे होणाऱ्या विभागीय योगासन स्पर्धेसाठी सोलापूर चा योगासनाच्या संघाची निवड करण्यात आली.स्पर्धेचे उदघाटन ज़िल्हा क्रीडा अधिकारी नितीनजी तारळकर यांच्या हस्ते झाले.स्पर्धेसाठी सोलापूर ज़िल्हा योग परिषदेच्या अध्यक्षा स्नेहल पेंडसे व अधिकृत पंच यांनी सहाय्य केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी