पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा अंकित गोयल यांची, सूर्यकांत वाघमारे सह आर पी आय पदाधिकारी यांनी घेतली भेट, भिमा कोरेगाव विजय स्तंभावर १ जानेवारी रोजी येणार लाखो अनुयायी

By : Polticalface Team ,16-12-2022

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा अंकित गोयल यांची, सूर्यकांत वाघमारे सह आर पी आय पदाधिकारी यांनी घेतली भेट, भिमा कोरेगाव विजय स्तंभावर १ जानेवारी रोजी येणार लाखो अनुयायी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता,१६ डिसेंबर २०२२, भिमा कोरेगाव विजय रणस्तंभावर येणार लाखो अनुयायी, या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांनी, नवनिर्वाचित पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल साहेब यांची घेतली भेट, या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक मा अंकित गोयल यांचा, पंच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, पुरंदर तालुका अध्यक्ष पंकज धिवार,व पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभा च्या कार्यक्रमा लाखो अनुयायी भिम सैनिक कुटुंबासह विजय स्तंभाला मान वंदना देण्यासाठी येत असल्याने या परीसरात ठिक ठिकाणी मोठी गर्दीला सामोरे जावे लागते त्यामुळे, या प्रसंगी वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो, अधीक महत्वाच्या विषयावर रिपब्लिकन पार्टीचे पंच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष मा सुर्यकांत वाघमारे, तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष विक्रम शेलार, पंकज धिवार यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्याशी विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली, या वेळी पुणे जिल्ह्यातील व शहरातील दक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पास उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी केली.

भिमा कोरेगाव लोणीकंद, नगर महामार्ग टोलनाका आष्टापुर फाटा, पेरणे फाटा, वाहतूक कोंडी तसेच टु व्हिलर, फोर व्हीलर, पार्किंग स्टॅन्ड, बस वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये, या दृष्टीने भिमा कोरेगाव विजय स्तंभ १ जानेवारी रोजी राज्यातील भिम सैनिक शुर महाविरांच्या भिम स्तंभाला मानवंदना देण्यासाठी येत असतात त्यामुळे या परिसरात दक्ष बंदोबस्त पोलीस प्रशासना मार्फत करण्यात येणार आहे.

भिम सैनिकांनी या शुर योद्धांच्या स्तंभा समोरून चालत जात असताना सलामी देत चलावे, त्या ठिकाणी न थांबता सरळ पुढे चालत यावे, त्यामुळे गर्दी आटोक्यात ठेवणे हि आपलीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष मा सूर्यकांतजी वाघमारे यांनी समाज बांधवांना विनंती केली आहे, या वेळी प्रवीण ओव्हाळ युवक अध्यक्ष ,पुरंदर तालुकाध्यक्ष पंकज धिवार, युवाध्यक्ष स्वप्नील कांबळे,शिवाजी मखरे कार्याध्यक्ष, गणेश गायकवाड चीफ सेक्रेटरी, दिलीप नाईकनवरे खेड, नवनाथ कांबळे शिरुर अध्यक्ष अध्यक्ष, मालन बनसोडे महिला आघाडी पुणे, रमेश गायकवाड पुणे जिल्हा उपाध्यक्ष, सुनील गायकवाड, भोर अध्यक्ष, सुनंदा बनसोडे खेड महिला अध्यक्षा सुनिता वंटे दौंड अध्यक्षा इंदुमती जगदाळे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा बाळासाहेब सरोदे, इंदापूर अध्यक्ष, गणेश कसबे आंबेगाव अध्यक्ष, रवीभाऊ सोनवणे, युवा नेते बारामती, व जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष