खुल्या राज्यस्तरीय चॅम्पियनशिप मध्ये श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी
, श्री व्यंकनाथ विद्यालय व ग्रामस्थांकडून यशस्वी विद्यार्थ्यांचा नागरी सन्मान
By : Polticalface Team ,20-12-2022
लिंपणगाव( प्रतिनिधी)- खेलो इंडिया रजिस्टर प्रथम खुल्या महाराष्ट्र राज्याच्या 2022 23 स्कूल एज्युकेशन असोसिएशन आयोजित सासवड दिवे झालेल्या स्पर्धेमध्ये श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवत मानांकन प्राप्त करून विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल श्री व्यंकनाथ विद्यालय व ग्रामस्थांच्या वतीने विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा सन्मान व गौरव करण्यात आला.
याप्रसंगी 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक जगताप ओबलेस गणेश, द्वितीय क्रमांक डांगे शिवेंद्र संदीप, तृतीय क्रमांक काकडे आर्यन नितीन, 200 मीटर धावणे प्रथम क्रमांक जगताप ओबलेस गणेश, द्वितीय क्रमांक डांगे शिवेंद्र संदीप, 14 वर्षे वयोगट कबड्डी संघ लोणी व्यंकनाच्या विद्यार्थ्यांची नॅशनल साठी गोवा येथे निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे, डांगे शिवेंद्र, हर्षद भागवत, मांडे तुषार, जगताप ओबलेस, साळुंखे ओम, काकडे आर्यन, खलाटे प्रज्वल, काकडे प्रसाद, इनामदार रेहान, तसेच तुषार संतोष थोरात या विद्यार्थ्याने राज्यस्तरी धावणे स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकविला. या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी व यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयामध्ये नागरी सत्कार करण्यात आला.
या यशस्वी विद्यार्थ्यांना राहुल घोडके, मंगेश कांबळे, सद्दाम इनामदार, गणेश काकडे क्रीडा शिक्षक तुषार नागवडे आदींनी भरीव असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी या यशस्वाी विद्यार्थ्यांचे नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे ,युवा नेते दिग्विजय नागवडे, माजी संचालक विलासराव काकडे, गावचे पोलीस पाटील मनेष जगताप, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानदेव माऊली मगर, सोसायटीचे संचालक सुनील पाटील, बंडोपंत खंडागळे, युवा नेते राजेंद्र काकडे, धनंजय नागवडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल गोरखे, गणेश काकडे, उपसरपंच तुषार काकडे, अग्नि पंख फाउंडेशनचे संस्थापक पत्रकार बाळासाहेब काकडे ,विद्यालयाचे प्राचार्य डी. बी. सस्ते, यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सहकार महर्षी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेचे संचालिका अनुराधाताई नागवडे संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड व संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी