चीनप्रमाणे भारतातही लॉकडाऊन लागणार ? आरोग्य राज्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

By : Polticalface Team ,21-12-2022

चीनप्रमाणे भारतातही लॉकडाऊन लागणार ? आरोग्य राज्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं नवी दिल्ली : चीनमध्ये दिवसेंदिवस कोरोना रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. यासाठी बैठक घेण्यात येणार असूल या बैठकीत विदेशी पर्यटक विशेषतः चीनवरून येणाऱ्या पर्यटकांवर निर्बंध घातले जाऊ शकतात. त्याच बरोबर मास्क सक्ती देखील केली जाऊ शकते. अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. त्याचबरोबर या बैठकीत इतरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोनाची सुरूवात चीनमध्ये झाली होती आणि आता चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. या पार्श्वभुमीवर सरकारकडून अत्यंत खबरदारी घेण्यात येत आहे. पहिल्या लॉकडाउनप्रमाणे शहरांना सील करण्यात आले आहे. हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान भारतात देखील कोरोना रूग्ण वाढणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर कोरोना अॅडव्हायजरी संघाने उत्तर दिले आहे की, भारतात कोरोनामुळे चिंता करण्याचे कारण नाही. कारण भारतात लसीकरण आणि लोकांची नैसर्गिक प्रतिकारक शक्ती उत्तम आहे. जगभरात अनेक देशांमध्ये कोरोनाच झपाट्याने प्रसार होत आहे. यामध्ये जापान, अमेरिका आणि कोरिया या देशांमध्ये कोरोना रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभुमीवर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. मात्र भारतात कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत नाहिये. तर सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहेत. दरम्यान सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी देखील सल्ला दिला आहे की, चीनमधील वाढत्या कोरोना केसेसच्या बातम्या चिंताजनक आहेत. पण आपल्याकडे उत्कृष्ट लसीकरण झाले आहे. कोरोना रूग्णांना तात्काळ ट्रॅक केले जाते. त्यामुळे घाबरून जाऊ नका. सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करा. त्यावर विश्वास ठेवा
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी