श्रीगोंदा तालुक्यातील सर्व जैन बांधवानी आपले सर्व दैनंदिन व्यवहार बुधवारी ठेवले बंद.

By : Polticalface Team ,22-12-2022

श्रीगोंदा तालुक्यातील सर्व जैन बांधवानी आपले सर्व दैनंदिन व्यवहार बुधवारी ठेवले बंद.
श्रीगोंदा : झारखंड सरकारने श्री सम्मेद शिखरजी या जैन धर्माच्या सर्वोच्च तीर्थक्षेत्राला इको टुरिझमम्हणून जाहीर केले आहे . या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बुधवार दिनांक 21/12/2022 ला श्रीगोंदा व श्रीगोंदा तालुक्यातील सर्व जैन बांधवांनी आपले सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवून, श्रीगोंदा तालुका तहसीलदार श्री. मिलिंद कुलथे यांना निवेदन दिले. फक्त भारतात नव्हे तर पूर्ण जगात जैन धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले श्री सम्मेद शिखरजी या तीर्थस्थळाला पर्यटन स्थळ करण्याचा घाट सरकारने घातला आहे.या निर्णयामुळे सदर तिर्थक्षेत्राचे पावित्र्य धोक्यात येईल अशी भिती पूर्ण जगभरातील जैन धर्मियांकडून व्यक्त केली जात आहे. व म्हणूनच या निर्णयाचा निषेध करण्यासाठी संपूर्ण भारतामधील जैन समाजाने आपआपले दैनंदिन व्यवहार बंदचे आव्हान केले होते,त्यास समाजातील सर्व स्तरातील समाज बांधवांनी पुर्त असा प्रतिसाद दिला व बंद यशस्वी केला. सकल जैन संघाचे अध्यक्ष श्री.विजय बोरा यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी श्रीगोंदा, काष्टी, श्रीगोंदा कारखाना,मढेवडगाव,पारगाव, भानगाव,बेलवंडी, आढळगाव,तांदळी दुमाला.येथील जैन बांधव उपस्थित होते. सकल जैन समाज, श्रीगोंदा
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी