बायकोशी प्रामाणिक नाही तो जनतेशी काय असणार? संजना घाडींनी राहुल शेवाळेंचे काढले वाभाडे
By : Polticalface Team ,22-12-2022
मुंबई : सुशांत राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला AU नावाने 44 फोन आले होते, हा A U म्हणजे आदित्य-उद्धव असल्याची बिहार पोलिसांनी माहिती दिल्याचा गौप्यस्फोट शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे. या गंभीर आरोपानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी खासदार राहुल शेवाळेंचा एका महिलेशी चुंबन घेतानाचा व्हिडिओ प्रसारित करत जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
त्या म्हणाल्या, जो व्यक्ती आपल्या बायकोशी, ज्यांनी आपल्याला घडवलं आमदार खासदार बनवल त्यांच्याशी तो प्रामाणिक राहिला नाही तो व्यक्ती जनतेशी काय प्रामाणिक राहणार आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
राहुल शेवाळे हा बंडखोर गद्दार आहे. आदित्य ठाकरेंनी असंविधानिक सरकारची कोंडी केलेली आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प, गावं, उद्योगधंदे बाहेर नेण्याबद्दल आदित्य ठाकरेंना आवाज उठवला आहे. आदित्य ठाकरे शिंदे-फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेत आहेत.
तसेच राहुल शेवाळे यांनी आदित्यजींवर गंभीर आरोप केलेत, पण जो व्यक्ती आपल्या बायकोशी प्रमाणिक नाही ज्यांनी त्यांना घडवलं त्यांच्याशी तो प्रामाणिक नाही राहु शकत, तो व्यक्ती सामान्य जनतेशी काय प्रमाणिक राहणार, असंही त्यांनी म्हंटलय.
दरम्यान, राहुल शेवाळेंवर राशी बन्सल महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असून राहुल शेवाळेंचा व्हिडिओ सोशल मिडियावर फिरत आहे. हे भारताचे खासदार आपले प्रश्न संसदेत असे मांडत असल्याचं त्यांनी राहुल यांचा वादग्रस्त व्हिडिओ दाखवत म्हंटलयं
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी