कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार हाय अलर्ट, उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदींच्या सूचना

By : Polticalface Team ,22-12-2022

कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकार हाय अलर्ट, उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान मोदींच्या सूचना नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भारतात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून खबरदारी घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना नवा व्हेरियंटचा उद्रेक झाल्याचं चित्र चीनमध्ये दिसून येत आहे. मात्र, भारतात अद्याप या नव्या व्हेरियंटचा अधिक प्रादुर्भाव दिसून येत नसून आत्तापर्यंत चार जणांना या नव्या व्होरियंटची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

आज गुरुवारी 22 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना नियमांच पालन करण्याबाबत सूचना दिल्या असून आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती दिलीय.

तसेच आत्तापर्यंत आपल्या देशात चार जणांना नव्या व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती मिळालीय. देशभरातील नागरिकांनी सतर्कता बाळगत लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात आलंय. तसेच चीनमध्ये एकूण दहा वेगवेगळे व्हेरियंट आढळून आले असून त्यापैकी एक हा नवा व्हेरियंट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

जगभरासह देशात कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नसून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे कोरोना विषाणुशी लढण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याचंही त्यांनी म्हंटलयं.

या नव्या व्हेरियंटचा चीनसह इतर देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात उद्रेक होत असल्याची परिस्थिती असून विमानतळांवर थर्मल स्क्रिनिंग सुरु करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत. अमेरिका, चीन, जपान, दक्षिण कोरिय, फ्रान्ससह इतर देशांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

दरम्यान, ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून या बैठकीला केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री अमित शाह, नीती आयोगाचे सीईओ परमेश्वरन अय्यर यांच्यासह आदी उपस्थित होते

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी