वाखारी गुरुकुल शाळेतील ६ विद्यार्थी इस्रोसाठी निवड. तर जर्मनीत प्रशिक्षणाची संधी

By : Polticalface Team ,26-12-2022

वाखारी गुरुकुल शाळेतील ६ विद्यार्थी  इस्रोसाठी निवड. तर जर्मनीत प्रशिक्षणाची संधी दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड तालुक्यातील केडगाव वाखारी मधिल गुरुकुल प्रशाळेतील ६ विद्यार्थ्यांची इस्रोसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य मोहिनी गायकवाड यांनी दिली आहे. वाखारी गुरुकुल विद्यालयातील प्राचार्य मोहिनी गायकवाड यांनी दिलेली अधिक माहिती अशी श्रेया सतीश देशमुख, वेदांत विकास चव्हाण, आयुष्य गणेश गायकवाड, वेदांत विक्रम पवार, आर्यन अमित कदम, आर्या अतुल वाळुंजकर् या निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे सर्व विद्यार्थी ४ थी ते ५ वी च्या वर्गात शिकत आहेत. इस्रो ने घेतलेल्या चाचणी परीक्षेत या. मुलांची निवड करण्यात आली आहे. इन्स्रोणे या मुलांना प्रतितात्मक उपगृह (सॅटॅलाइट) बनविण्याचे ऑनलाईन प्रशिक्षण देणार आहे. यासाठी. इस्रोकडून मुलांना आवश्यक असलेले साहित्य पुरविले जाणार असून अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल तसेच. इस्रोसाठी निवड झालेल्या या मुलांनी परिसरातील पाच शाळेत जाऊन. तेथील विद्यार्थ्यांना उपगृहाची कार्य पद्धती समजावून सांगितली. त्याचा हा व्हिडिओ इस्रोला पाठवायचा आहे. या व्हडीयोच्या परीक्षणातून इस्रो मुलांची पुन्हा निवड करणार आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्त्यांना जर्मणीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इस्रोच्या या उपक्रमात सहभागी झालेल्या ग्रामीण भागातील रांचों गुरुकुल ही एकमेव शाळा आहे. ग्रामीण भागातील मुलांना ही संधी मिळाल्याबद्दल पालक वर्गातून जोरदार स्वागत करून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी शाळेचे प्रमुख हर्षद शहा यांनी प्रयत्न केले. दरम्यान रांचों गुरकुल मधील या विद्यार्थ्यांना पुणे येथिल आम आय टी मध्ये झालेल्या स्पेस ऑन व्हिजन व्हिसल्सला भेट दिली, तेथे या मुलांनी इस्रोच्या शास्रज्ञ बरोबर संवाद साधला. सॅटॅलाइट च्या भागांची नावे, प्रक्षेपण, कसे केले जाते, त्याचा खर्च किती असतो, प्रक्षेपण कोठून करतात. भारताचा पहिला उपगृह कोणता, त्याचे नाव काय ? याचं बरोबर टेलिस्कोपची माहिती घेतली. या उपक्रमातून मुलांची अंतराळ विषयक उत्सुकता निर्माण झाल्या बद्दल आम आय टी च्या प्राचार्य यांनी राचो गुरुकुल शाळेचे कौतुक केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी