अक्कलकोट तालुक्यातील सिमाभाग तडवळ येथे रिपाइं शाखेचे अनावरण
By : Polticalface Team ,26-12-2022
अक्कलकोट (प्रतिनिधी) दि:-अक्कलकोट तालुक्यातील महाराष्ट्र आणि कर्नाटक सिमेवर वसलेले तडवळ या गावात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे शाखेचे उद्घाटन रिपाइं चे ता अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी यांच्या उपस्थितीत पार पाडली.
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून तडवळ येथील भिमनगर समाज मंदीर प्रांगणात हि नूतन शाखेचे उद्घाटन करण्यात आली आहे. प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर रामदास आठवले साहेबांच्या नावाच्या केक कापून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाही देण्यात आली आहे. व सामूहिक बुध्दवंदना करण्यात आली आणि या प्रसंगी रिपाइं जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी, ता अध्यक्ष अविनाश मडिखांबे, युवक अध्यक्ष अप्पा भालेराव,शहर अध्यक्ष अजय मुकणार, ता कोषाध्यक्ष अंबादास गायकवाड, अल्पसंख्याक मुस्लिम आघाडी ता कार्याअधयक्ष राजु बोरगांव, ता सचिव दिलीप माळी, ता उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, सागर बनसोडे,महिबूब शेख, सुनील शिवशरण, सिध्दार्थ गायकवाड, प्रा. बसवंत गायकवाड, प्रा. सागर सोनकांबळे,दर्शनाळचे नूतन ग़्रामपंचायत सदस्य आकाश माने, तडवळ गावचे नूतन शाखेचे अध्यक्ष उमेश शिवशरण,उपाध्यक्ष बाबासाहेब गायकवाड,सचिव राजशेखर गायकवाड,सह सचिव भालेसाहेब शिवशरण,सरचिटणीस सचिन पुजारी,कार्याध्यक्ष शांतु कांबळे,सुरेश गायकवाड, दिपकमालक मडिखांबे, अंबादास सिंगे,सुरेश सोनकांबळे, आदिसह भिमनगर येथील ज्येष्ठ नागरिक तरुण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी, आकाश माने, प्रा. सागर सोनकांबळे,शहर अध्यक्ष अजय मुकणार,ताअध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या समयोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर बनसोडे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. बसवंत गायकवाड व सेवटी सिध्दार्थ गायकवाड यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी