छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींची मिनी ऑलम्पिंक व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड.
By : Polticalface Team ,26-12-2022
लिंपणगाव( प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्यस्तरीय ५३ व्या व्हॉलीबॉल स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे संपन्न झाली. यामध्ये अहमदनगर जिल्हा संघ मिनी ऑलम्पिंक साठी पात्र ठरला आहे. या संघामध्ये लोकनेते छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा या महाविद्यालयातील कु. प्रतीक्षा जाधव, मुळे ऋतुजा, डाके रेणुका या विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
अहमदनगर जिल्हा संघ एक ते सात जानेवारी २०२३ दरम्यान पुणे येथील बालेवाडी येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये सर्वप्रथम अहमदनगर जिल्हा पात्र झालेला आहे ही महाविद्यालयाच्या दृष्टीने अतिशय गौरवाची बाब असून महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या क्रिडा क्षेत्रात दिलेल्या उत्तुंग भरारीच्या सुविधामुळे मिळाले असल्याची माहीती प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी यांनी दिली. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. सतीश चोरमले व जुनिअर क्रीडा शिक्षक प्रा. महेश गिरमकर यांनी मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र नागवडे, महाविद्यालयाचे विश्वस्त प्रा.सुरेश रसाळ, सुभाष शिंदे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. बी. एन. सोनवणे, पर्यवेक्षक सी. आर. कातोरे, संस्थेतील सर्व संचालक तसेच सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी