त्या महिलेवर मी कोणतीही जबदरस्ती केली नाही - रुपाली पाटील

By : Polticalface Team ,26-12-2022

त्या महिलेवर मी कोणतीही जबदरस्ती केली नाही - रुपाली पाटील पुणे : खासदार राहुल शेवाळेंवर आरोप केलेल्या पीडितेची ओळख उघड केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे संकेत राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले होते. फेसबुक लाईव्ह करण्यासाठी त्या महिलेवर मी कोणतीही जबदरस्ती केली नाही, असे उत्तर रुपाली पाटील यांनी दिले.

राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील म्हणाल्या, माझ्या विरोधात महिला आयोगाकडे ज्यांनी तक्रार दिली आहे. त्या लोकांना तक्रारी देण्याचा अधिकार असला तरी तक्रार कायद्याच्या चौकटीत बसणारी हवी. पिडित महिलेची मुंबई पोलीसांनी तक्रार घेतली नाही.

त्यामुळे अन्याय झालेला सांगण्यासाठी पिडिता स्वत: हून फेसबुक लाईव्ह आली होती. त्यामुळे जर कोणाला त्या लाईव्हवर आक्षेप घ्यायचा असेत तर तो अधिकार फक्त पिडितेला आहे. इतर कोणीही घेऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी दिली.

खासदार राहुल शेवाळेंचे समर्थक किंवा कार्यकर्त्यांनी तक्रार केल्या आहेत. फेसबुक लाईव्हमध्ये त्या महिलेला कोठेही पकडून किंवा जबरदस्तीने बसवले नाही. त्यामुळे कोणीही तक्रारी केल्या तरी त्या कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत. माझ्याकडून काही चुकीचे घडले असेल तर रुपालीताई कारवाई करु शकतात. रुपालीताईंनी अजून कोणतीही नोटीस किंवा पत्र दिले नाही. अशाप्रकारे जर काही नोटीस आली तर मी उत्तर देईल, असे रुपाली पाटील म्हणाल्या.

हिवाळी अधिवेशनात उपसभापती निलमताई गोऱ्हे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्याकडे पिडितेचे सर्व पेपर देणार आहे. त्या महिलेच्या संरक्षणाची मागणी करणार आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी