व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक, आयसीआयसीआय बँक फसवणूक प्रकरण

By : Polticalface Team ,26-12-2022

व्हिडिओकॉनचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक, आयसीआयसीआय बँक फसवणूक प्रकरण मुंबईः व्हिडिओकॉन समूहाचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांना सोमवारी सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आयसीआयसीआय बँकेच्या कर्ज फसवणूकप्रकरणी ही कारवाई झाली आहे.

सीबीआयने शुक्रवारी आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर यांना कर्ज फसवणूक प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर वेणूगोपाल धूत यांना सीबीआयने अटक केली आहे. वेणूगोपाल धूत हे शिवसेनेचे तीन टर्म राज्यसभा खासदार राहिलेले राजकुमार धूत यांचे बंधू आहेत. चंदा कोचर या

बँकेच्या सीईओ असताना त्यांनी कर्ज वाटपात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. कोचर यांनी २००९ मध्ये वेणूगोपाल धूत यांच्या मालकीची व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सला ३०० कोटींचे २०११ मध्ये व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडला ७५० कोटींचे कर्ज मंजूर केले होते.

कर्ज मंजूर झाल्यानंतर लगेच एनआरएल या कंपनीच्या खात्यात ६४ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. एनआरएल ही कंपनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि वेणूगोपाल धूत यांनी स्थापन केली होती.

वेगवेगळ्या वेळी व्हिडिओकॉन समूहाला ३ हजार २५० कोटी रुपये कर्ज दिल्याचा आरोप कोचर व धूत यांच्यावर आहे.मुळात व्हिडिओकॉन कंपनीला बँकेने दिलेले कर्ज नियम व अटी भंग करून देण्यात आल्याचा आरोप आहे. यापूर्वी धूत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.

गेल्या आठवड्यात कोचर दाम्पत्याला सीबीआयने अटक केली असून, दोघांना तीन दिवसांची सीबीआय कोठडी आहे. त्यानंतर धूत यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.