भिमा पाटस साखर कारखान्याचे ऊसतोड मजुरांचा टेम्पो (राहु येथे) पलटी झाल्याने ५ वर्षाचा सुनिल भिल, याचा मृत्यू, तर अनेक मजूर जखमी
By : Polticalface Team ,27-12-2022
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता २६ डिसेंबर २०२२, राहु ता दौंड जिल्हा पुणे येथे भिमा पाटस साखर कारखान्याचे ऊसतोड मजुर कामगार टेम्पो बसून जात असताना सकाळी ९ वा, सु, राहु हद्दीतील पिंपळगाव वाघोली मार्गावर बाळुबाच्या मंदिरा जवळ वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो पलटी झाला या मध्ये ऊसतोड मजूर अनिल भिवराज भिल याला किरकोळ दुखापत झाली असून त्यांचा ५ वर्षाचा मुलगा सुनिल अनिल भिल याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले,
भिमा पाटस साखर कारखान्याचे ऊसतोड मजूर म्हणून आठ कोयता टोळीचा मालक शंकर चंद्रकांत रानवडे रा पिंपळगाव ता दौंड जिल्हा पुणे यांच्याकडे हे सर्व कामगार मजूर होते,
यवत पोलीस स्टेशन येथे फिर्यादी ऊस तोड कामगार, सुरेश आंबालाल मोरे २२ वर्ष संध्या रा पिंपळगाव ता दौंड जिल्हा पुणे, येथिल शंकर रानवडे यांच्याकडे राहत होते, मुळ रा, मालपुर धोंडाईचा ता, सिंदखेडा जिल्हा धुळे, यांनी सदर अपघात झाल्याने फीयाद दिली आहे.
भिमा पाटस साखर कारखाना सुरू झाल्याने, शंकर चंद्रकांत रानवडे रा पिंपळगाव ता दौंड जिल्हा पुणे यांच्या कडे कुटुंबासह आठ कोयते ऊसतोड मजुरांची टोळी मजूर म्हणून काम करुन उदरनिर्वाह चालवत होते दि,२६/१२/२०२२ रोजी स, ९ वा, सु, पिलानवाडी राहू येथे ऊस तोडणीसाठी मालक शंकर चंद्रकांत रानवडे यांच्या टाटा कंपनीच्या ४०७ टेम्पो एम, एच, १२ एच बी २८२८ यामध्ये १५ ते १६ ऊसतोड मजूरांना टेम्पो मध्ये घेऊन चालला असताना पुढे केबिनमध्ये, ईश्वर मोरे, प्रदीप ठाकरे, संदीप ठाकरे, अनिल भिवराज भिल, त्याचा लहान मुलगा सुनिल भिवराज भिल, असे बसले होते, तर टेम्पोच्या पाठीमागे हौद्यात उर्वरित ऊसतोड कामगार मजूर आंबालाल मोरे, ईश्वर भिल, रामदास ठाकरे, प्रकाश ठाकरे, प्रवीण पाडवी, दशरथ मोरे, सुनील ठाकरे त्यांची पत्नीसह मागे बसले होते.
पिंपळगाव वाघोली मार्गाने सकाळी ९३० वा सु, मौजे राहु हद्दीतील बाळोबाचे मंदिराजवळुन वळणावर वाघोली बाजुकडे जात असताना टेम्पो चालक अनिल भिवराज भिल याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी होऊन अपघात झाला, त्या वेळी जमलेल्या स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व ऊसतोड मजुरांना टेम्पोतून बाहेर काढण्यात आले, त्यामध्ये फीयादी सुरेश आंबालाल मोरे, व त्याचा भाऊ ईश्वर मोरे, प्रदीप ठाकरे, संदीप ठाकरे, यांना किरकोळ दुखापत झाली, चालक अनिल भिवराज भिल याच्या कानासह हताच्या करंगळीला दुखापत झाली व त्याचा ५ वर्षाचा लहान मुलगा सुनिल अनिल भिल दरवाज्यातुन बाहेर पडुन त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तसेच सौ किरण सुनिल ठाकरे, तीन वर्षाची राधिका दशरथ मोरे, हिच्या ही डोक्याला गंभीर दुखापती झाल्याने व इतर ऊसतोड मजुरांनाही किरकोळ दुखापत झाली आहे, घटना स्थळी जमलेल्या लोकांनी सर्व रुग्णांना रुग्णवाहिकामध्ये घेऊन सिनर्जी हॉस्पिटल येथे नेण्यात आले त्यावेळी ५ वर्षाचा सुनिल अनिल भिल याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
भिमा पाटस साखर कारखाना ऊसतोड मजुरांची आठ कोयता टोळीचा मालक पिंपळगाव येथील शंकर चंद्रकांत रानवडे यांच्याकडे ऊसतोड मजूर म्हणून काम करत होते, त्या पैकी फिर्यादी सुरेश आंबालाल मोरे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे समक्ष हजर राहून सदर घटनेची फिर्याद दिली आहे, यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.