अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्यावर निलंबाची कारवाई करण्यात आली आहे
By : Polticalface Team ,27-12-2022
कर्जत :
सविस्तर वृत्त असे की हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जत येथील प्रांत अधिकारी व तहसीलदार निलंबित करण्यात आले आहे. कर्जत येथील प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले व तहसीलदार नानासाहेब आगळे यांना गौण खनिज संदर्भात कारवाई करताना कुचराई केली म्हणून निलंबित करण्यात आले आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे यामुळे महाराष्ट्रा सह कर्जत व जामखेड तालुक्यात व अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठी प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
वाचक क्रमांक :