By : Polticalface Team ,27-12-2022
अधिक बोलताना कांबळे म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी चंद्रकांत पाटील व भगतसिंग कोशारी यांच्याबद्दलची अधिकृत भुमिका मिडीयासमोर जाहीर करावी. यापुढे महापुरुषांबद्दल गरळ ओकणा-या शिंदे फडणवीस सरकारमधल्या एकाही नेत्याला करमाळ्यात फिरकू देणार नाही .
निषेधाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात वाढवून येणा-या निवडणूकीत वाचाळवीरांना त्यांची जागा दाखवू अशा गर्भीत इशारा ही कांबळे यांनी दिला आहे. वाचक क्रमांक :