श्रीगोंदा तालुका प्रहार अपंग संघटना व श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा दिव्यांग प्रमाणपत्र वाटप
By : Polticalface Team ,28-12-2022
श्रीगोंदा प्रतिनिधी आप्पा चव्हाण दि.27 डिसेंबर 2022
शासनाच्या वतीने दिव्यांग मंत्रालय मंजूर झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मंत्री ओम प्रकाश बच्चुभाऊ कडू यांच्या प्रेरणेने आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन मान्यवरांना सन्मानित करत आहोत. श्रीगोंदा तालुका प्रहार अपंग संघटना व श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
याप्रसंगी श्रीगोंदा तालुका तहसीलदार मिलिंद कुलथे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा शाल देऊन मान्यवरांचा राजेंद्र पोकळे यांनी सत्कार केला.
यावेळी तहसीलदार मिलिंद कुलथे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन खामकर, सौ ससाणे मॅडम , मुख्य अधिकारी प्रमोद ढोरजकर साहेब, विस्तार अधिकारी सौ हराळ मॅडम जिल्हा अध्यक्ष एडवोकेट लक्ष्मण पोकळे, नगर शहर अध्यक्ष संदेश रपरिया शिंदे साहेब, ग्रामीण रुग्णालयाचे सायबर साहेब यांचा छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा शाल देऊन सन्मानित करण्यात आले.
दिव्यांग भावांना प्रमाणपत्र तहसीलदार साहेब यांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी प्रहार अपंग संघटना अध्यक्ष राजेंद्र पोकळे, सुरेश गलांडे, डॉक्टर सोमनाथ देवकाते, उपाध्यक्ष सुरेश गलांडे, उत्तम धारकर, रामभाऊ पाचपुते, बापू रंधवे, शहर अध्यक्ष सचिन तोडकर, सचिन ढोले, महिला तालुकाध्यक्ष सौ सविता शितोळे, मोटे गणेश, कळसकर अमोल, भागवत श्याम , हिगसे बाबा घोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते तालुका उपाध्यक्ष दिलीप मुथा यांनी स्वागत केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी