By : Polticalface Team ,29-12-2022
श्रीगोंदा पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच आज तब्बल १०० दिवस उलटुन सुध्दा अल्पवयीन मुलाचा शोध लावण्यास पोलिस प्रशासन अपयशी झाले आहेत.याचीच कैफीयत पवार कुटुंबां समवेत चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी खासदार सुजय विखे यांची आढळगाव श्रीगोंदा येथे भेट घेवुन सविस्तर चर्चा करुन पवार कुटुंबांची अल्पवयीन मुलीचा तात्काळ शोध लावुन पवार कुटुंबांला न्याय देण्यासाठी विनंती केली. वाचक क्रमांक :