मी डान्स केला अन् विषय कुठल्या कुठे गेला...लावणीकडे कशी वळाली या प्रश्नावर गौतमी पाटील यांची प्रतिक्रिया

By : Polticalface Team ,29-12-2022

मी डान्स केला अन् विषय कुठल्या कुठे गेला...लावणीकडे कशी वळाली या प्रश्नावर  गौतमी  पाटील यांची प्रतिक्रिया पुणे : मी वेस्टर्न डान्स करत होते. पण दहीहांडीसारख्या कार्यक्रमात आयोजकांकडून वेगवेगळे गाणे लावण्यात आले. त्यावर मी डान्स करत गेले आणि माझ्या डान्सचा फॉर्म बदलत गेला. तो गाणे लावत गेला मी डान्स करत गेले आणि विषय कुठल्या कुठे गेला. झालं असं केलं की, मी लावणीचा वेशभूषा केलेली असल्याने मी वेस्टर्न डान्स करत होते. पण त्याला वळण मिळालं आणि आजचा माझा डान्सचा फॉर्म निर्माण झाला. अशी प्रतिक्रिया लावणी कलाकार गौतमी पाटीलने दिली आहे.

नुकतचं गौतमी पाटीलने एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली आहे. गौतमीने पहिल्यांदाच अशी मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तीला लावणीकडे कशी वळाली असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर लावणी कलाकार गौतमी पाटीलने मी डान्स केला अन् विषय कुठल्या कुठे गेला... अशी प्रतिक्रिया दिली आहे. या मुलाखतीत तीने आपल्यावर होत असलेल्या आरोपांचं खंडन करत मी काही चुकीचं करत नसल्याने मला काही माझी कला थांबवण्याची गरज नाही. अशी प्रतिक्रिया तीने यावेळी दिली.

लावणीच्या नावावर गौतमी पाटील ही अश्लिलतेचे प्रदर्शन करत असल्याचा आरोप तिच्यावर होत आहे. तिच्या कार्यक्रमात होत असलेल्या गोंधळामुळे पोलिस आयोजकांसह तिच्याविरोधात गुन्हे दाखल करत आहेत. तर काही जुन्या लावणी कलावतांनी गौतमी पाटील हिच्यावर आक्षेप घेतला आहे. तिच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आता शाहीर, नवयान महाजलसाचे सचिन माळी यांनी गौतमी पाटील हिचा बाजू घेतली होती. गौतमी पाटील गुन्हा काय असा प्रश्न सत्यशोधक सचिन माळी यांनी उपस्थित केला. तसेच गौतमी पाटीलवर आक्षेप घेणाऱ्यांचे कानही माळी यांनी टोचले होती

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.