कात्रज घाटात रिक्षाचालक महिलेवर प्रवाशांकडून बलात्काराचा प्रयत्न

By : Polticalface Team ,30-12-2022

कात्रज घाटात रिक्षाचालक महिलेवर प्रवाशांकडून बलात्काराचा प्रयत्न पुणे : रिक्षात बसलेल्या प्रवाशाला घेऊन निघालेल्या रिक्षा चालक महिलेवर प्रवाशांनीच बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कात्रज घाटात 26 डिसेंबरच्या रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी 38 वर्षीय रिक्षा चालक महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली. निखिल अशोक मेमजादे (वय 30, रा. शंकर मठ हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला या रिक्षा चालक आहेत. 26 डिसेंबरच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आरोपी कात्रज परिसरातून प्रवासी म्हणून त्यांच्या रिक्षात बसला होता. त्याने फिर्यादी महिलेला कात्रज घाटात जायचे आहे असे सांगून त्या दिशेने रिक्षा घेऊन गेला.

दरम्यान कात्रज घाटातील एका लॉजिंग जवळ रिक्षा थांबून महिलेला जेवणासाठी तो जबरदस्ती करू लागला. मात्र या महिलेने नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी महिलेने विरोध केला असता तिला मारहाण केली आणि तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली.

फिर्यादी महिला नकार देत असताना आरोपीने सर्व कपडे काढून नग्न अवस्थेत रिक्षात बसला. त्याच्या अशा वागण्याने फिर्यादी महिला घाबरली आणि रिक्षातून खाली उतरून ती कात्रज घाटात पळत सुटली. आरोपीने देखील नग्न अवस्थेत या महिलेचा पाठलाग सुरू केला.

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कात्रज घाटात घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी