मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यतत्परतेचे सर्वपक्षीय आमदारांकडून विधिमंडळात कौतुक

By : Polticalface Team ,31-12-2022

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यतत्परतेचे सर्वपक्षीय आमदारांकडून विधिमंडळात कौतुक करमाळा(प्रतिनिधी) - महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सुरू केला. गेल्या पाच महिन्यात या कक्षातून तब्बल १ हजार पेक्षा अधिक रुग्णांना ११ कोटींची थेट आर्थिक मदत करण्यात आली. यामुळे हजारो गोरगरीब रुग्णांचे प्राण वाचले.

रूग्णसेवेच्या या कामगिरीबद्दल सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे विधानसभेत जाहीरपणे कौतुक केले. . यावेळी बोलताना विधानसभेत काँग्रेसचे पुरंदर मतदार संघाचे आमदार संजय जगताप म्हणाले की मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अत्यंत तत्परतेने रुग्णांना मदत करत आहे गेली अडीच वर्षे असून बंद असलेला हा कक्ष सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य मदतीचा आधार झाला आहे

यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वैजापूर मतदारसंघाचे आमदार.रमेश बोरणारे आले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांचे तारणहार झाले आहेत या पक्षाच्या माध्यमातून चार टेबल ट्रस्टच्या हॉस्पिटल मधून दहा टक्के राखीव असलेल्या खाटा सर्वसामान्यांना उपलब्ध होत आहेत.

यावेळी बोलताना भारतीय जनता पार्टीचे औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार म्हणाले की वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख म्हणून काम करणारे मंगेश चिवटे अहोरात्र उपलब्ध असतात ते कधीही फोन उचलतात फोन नाही उचलला तर पाच मिनिटात रिप्लाय येतो व रुग्णांच्या अडचणी दूर होण्यास मदत होते हे फार मोठे काम मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडवणीस यांनी केले आहे संपूर्ण महाराष्ट्रातील दुवा आशीर्वाद शिंदे आणि फडणवीस यांना या माध्यमातून लागत आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी