३१ डिसेंबर नविन वर्षाच्या निमित्ताने, कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गई केली जाणार नाही, यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार
By : Polticalface Team ,31-12-2022
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता,३१ डिसेंबर नविन वर्षाच्या निमित्ताने परिसरातील युवा तरुण नागरिकांनी ३१ डिसेंबर साजरा करण्याच्या नादात कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रकार निर्माण होऊ नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची पूर्व दक्षता बाळगून यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार, यांनी पंचक्रोशीतील नागरिकांना महत्त्वपुर्ण संल्ला, तर हॉटेल व्यवसायिकांना तंबी दिली आहे.
यवत पंचक्रोशीतील पाटस, केडगाव चौफुला, वरवंड या सर्व भागातील
नागरिकांनी ३१ डिसेंबर नविन वर्षाच्या निमित्ताने डिजे वाद्यांचा दणदणाट करुन नागरिकांना त्रास दायक वेदना देण्याचा प्रकार आढळून आल्यास यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या सुचनेनुसार धडक कारवाई केली जाईल, याची युवकांनी व नागरिकांनी दक्षता बाळगावी तसेच परिसरातील हॉटेल व्यवसायिकांना ही सुचना देण्यात आल्या आहेत.
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना सुचित करण्यात आले असुन ३१ डिसेंबर रात्रीच्या वेळी दारु पिऊन मोटर सायकलवर तिघांनी बसणे वेगात चालवणे हॉर्न जोरात वाजवणे, धिंगाणा मस्ती घालणे, तसेच डिजे वाद्यांच्या तालावर चाळे करणे, अधिक नुकसान दायक उपद्रव माजवणे, महिला भगिनींन बाबत सुरक्षा बाळगणे, कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गैर केली जाणार नाही, यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी असा इशारा दिला आहे.
नविन वर्षाच्या निमित्ताने मित्रांच्या सहवासात हुंल्लरबाजी केल्यास पडेल माहागात कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना चाप लावणार आहे, त्यामुळे यवत पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सामान्य कुटुंबातील युवक नागरिकांनी आपल्या कुटुंबातील तरुण युवा पिढी आनंदाच्या भरात वावघ्या दिशेने वाहत जावू नये, याचीही कुटुंबातील आई वडील व जेष्ठांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे मत नारायण पवार यांनी व्यक्त करुन, नविन वर्षाच्या निमित्ताने नागरिकांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत, तसेच
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना नविन वर्षाच्या निमित्ताने आनंद साजरा करता येईल मात्र परिसरात अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी व जबाबदारी सांभाळुन ३१ डिसेंबर रात्री उशिरापर्यंत हॉटेल ढाब्यांनवर युवा तरुण नागरिकांनी विनाकारण वेळ घालवू नये, असा महत्त्वपूर्ण संल्ला पोलीस प्रशासनाने दिला आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी