अजनुज - गणेशा रस्ताचे कामाचे उद्घाटन
By : Polticalface Team ,31-12-2022
श्रीगोंदा :
आज माजी मंञी तथा विद्यामान आमदार श्री बबनरावजी पाचपुते साहेब यांच्या विशेष प्रयत्नातुन मुख्यमंञी ग्रामसडक योजना अंतर्गत खुप दिवसापासुव दयनीय अवस्था झालेल्या व अजनुज-काष्टी या दोन राजकीय दृष्टा महत्वाचा समजणार्या मोठ्या गावांना जोडणारा *अजनुज ते गणेशा* या रस्ताचा सर्वेक्षण युवा नेते *श्री प्रतापसिंह (भैय्या) बबनरावजी पाचपुते* यांच्या उपस्थित पुर्ण झाला.या रस्तामुळे अजनुज मधील शेतकरी,व्यावसायिक यांच्या विकासाला चालना मिळेल तसेच विद्यार्थांना शैक्षणिक दृष्टा याचा फायदा होईल,या रस्ताचा अवस्थामुळे व अजनुज-आनंदवाडी भागात बागायती क्षेञ मोठ्या प्रमाणात असल्याने ऊस वाहतुक होत असताना खुप अडचणी येत होत्या,पण या रस्ता मंजुरीमुळे शेतकरी खुप आनंदी झाले,या रस्ताच्या सर्वेक्षण वेळी अजनुज सोसायटीचे चेअरमन राजेंद्र गिरमकर,सरपंच योगेश गिरमकर,व्हायचेअरमन,दत्ताञय गायकवाड,उपसरपंच विशाल कवडे पाटील,माजी चेअरमन नानासाहेब शितोळे,माजी सरपंच रमेश कवडे पाटील,सुर्यकांत मोरे,भानुदास कवडे पाटील,ग्रामपंचायत सदस्य हनुमंत गिरमकर,रोहिदास करे,मुरलीकाका गिरमकर,नानासाहेब पवार,चिराजी चव्हाण तसेच भाजपा युवा कार्यध्यक्ष रोहित गायकवाड,जालिंदर बापु गिरमकर,प्रविण गिरमकर,रघुदादा गिरमकर,संदिप गिरमकर,दत्ताञय कवडे पाटील,बाळाआबा गिरमकर,संभाआप्पा गिरमकर,दत्ताञय गिरमकर,श्री नामदेव गुंड मेजर आदी आजी-माजी पदाधिकारी तथा ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी