७५ वा,अमृत महोत्सव कार्यक्रमाचे कासुर्डी येथे आयोजन,आयु, भिमराव तुकाराम सोनवणे, यांचे अभिष्टचिंतन सोहळा

By : Polticalface Team ,01-01-2023

७५ वा,अमृत महोत्सव कार्यक्रमाचे कासुर्डी येथे आयोजन,आयु, भिमराव तुकाराम सोनवणे, यांचे अभिष्टचिंतन सोहळा दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड ता ०१ जानेवारी २०२३ दौंड तालुक्यातील मौजे कासुर्डी ता, दौंड जिल्हा पुणे, येथिल जेष्ठ नागरिक व आदर्श व्यक्तिमत्व आयु, भिमराव तुकाराम सोनवणे (दादा) यांचे ७५ वा अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन दि,०१ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वा, निवास स्थानी नविन वर्ष निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे, कासुर्डी पंचक्रोशीतील हितचिंतक सगे सोयरे मित्र परिवार, दौंड तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर, तसेच फुले शाहू आंबेडकर चळवळीतील विविध संस्था आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली जाणार असुन अमृत महोत्सव प्रसंगी भव्य सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, कासुर्डी येथील जेष्ठ नागरिक व आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आयु,भीमराव तुकाराम सोनवणे यांची पंचक्रोशीत ख्याती व प्रसिद्ध असुन आपल्या जीवनातील महत्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे, संघर्षमय जीवण प्रवास अगदी सहजपणे पैल तीर साधुन वयाचे ७५ वर्ष पुर्ण केली आहेत, समाजातील प्रत्येक युवा तरुण व जेष्ठ नागरिकांना ऊर्जा निर्माण करुन देणारा हा उत्कृष्ट अमृत महोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात होणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले आहे, कासुर्डी गावातील ज्येष्ठ नागरिक आयु भिमराव तुकाराम सोनवणे (दादा) यांनी नशिबावर कधी विश्वास ठेवला नाही, मोठ्या कष्टाने कुटुंब घडवण्याची जबाबदारी पार पाडली असल्याचे दिसून येत आहे, त्यांनी कुटुंबातील सर्व लहान थोरांना स्वाभिमान व आनंद मय जीवण जागण्याची पेरणा दिली, कोणापुढे कधी न झुकता सन्मानाने जीवण जगण्याची शिकवण दिली, ह्या त्यांचा आत्मनिच्चय आणि निर्भीडपणात सुध्दा गोडवा मानुस दडलेला दिसुन येत असल्याने कासुर्डी गावात बौद्ध समाजातील आदर्श व जबाबदार व्यक्तिमत्व म्हणून पाहायला मिळत आहे, समस्त सोनवणे परिवार सह कासुर्डी गाव पोलीस पाटील अश्विनी संदीप सोनवणे, तसेच पाहुणे अनिल रघुनाथ गायकवाड सह परिवार यवत ता दौंड जिल्हा पुणे, नातेवाईक मित्र परिवार पै पाहुणे, यांच्या वतीने आयु भिमराव तुकाराम सोनवणे (दादांना) ७५ वा अमृत महोत्सव दिनाच्या निमित्ताने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत, या प्रसंगी आयु प्रमोद भीमराव सोनवणे, कासुर्डी ग्रामपंचायत माजी सदस्य आयु, जितेंद्र भीमराव सोनवणे,आयु,संदिप बन्सी सोनवणे, आयु, नितीन भिमराव सोनवणे, आयु लक्ष्मण बन्सी सोनवणे, कु, तुषार प्रमोद सोनवणे परिवार, यांनी या अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा निमित्ताने शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी