क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यामुळे देशातील स्त्रियांना शिक्षण व मुक्तीची दारे खुली झाली

By : Polticalface Team ,04-01-2023

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, यांच्यामुळे देशातील स्त्रियांना शिक्षण व मुक्तीची दारे खुली झाली दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, पुणे ता ३ जानेवारी २०२३ सत्यशोधक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील सावित्रीच्या लेकींनी पुण्यातील भिडे वाड्यात उपस्थिती दर्शवली होती, या प्रसंगी भीम नगर येथील रूपाली नवनाथ कांबळे यांच्यासह अनेक महिलांनी माई सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, या प्रसंगी विविध क्षेत्रातील व शासकीय अशासकीय संस्था आणि राजकीय क्षेत्रातील महिला वर्ग तसेच महिला बचत गट मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

देशातील बहुजन समाज व अस्पृश्यांना शिक्षण पासुन वंचित ठेवण्याचे षडयंत्र वर्णव्यवस्था प्रस्थापितांनी तत्कालीन केले होते, मात्र सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्यामुळे देशातील सर्व स्त्रियांना शिक्षण व रुढी परंपरेच्या बंधनातुन मुक्तीची दारे खुली केली आहेत, अशी प्रतिक्रिया रूपाली नवनाथ कांबळे यांनी व्यक्त केली आहे.

सत्यशोधक चळवळीचे जनक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, यांनी शनिवार वाड्याच्या परीसरात खळबळ उडवून दिली होती, त्या वेळी धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून चोंगा धरत भट ब्राह्मणांचा पारा चढला होता, भिडे वाड्यात अस्पृश्य दलित समाजातील मुलींची पहिली शाळा जोतिबांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाईंनी सुरू केली होती, भारतातील प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या, तत्कालीन प्रस्थापित वर्णव्यवस्थेच्या बंधनात असलेल्या महिला वर्गाला चुल आणि मुल जन्मजात पिढ्यान पिढ्या खितपत असलेल्या महिलांना अनेक बंधनात बांधले गेले होते, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी अशी परिस्थिती असली तरी महिलांना शिक्षणाची दारे बंद होती, महिलांना शिक्षण घेण्याचा अधिकार वर्णव्यवस्थेने नाकारला होता,१८४८ साली सत्यशोधक चळवळीचे जनक महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील शुक्रवार पेठेत आग लावून स्त्रियांना मुक्तीची दारे खुली केली, गंजपेठेत पहिली मुलींची शाळा सुरू केली, प्राध्यापिका फातिमा शेख, मुक्ता साळवे, यांना शिक्षणाचे महत्त्व प्राप्त झाले, बहुजन समाजातील व अस्पृश्य समाजातील महिलांनी पुरुषांपेक्षा महत्वाची कामगिरी बजावली आहे, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उधारी, अनेक वर्षापासून रूढी परंपरेची गुलामगिरी, सत्यशोधक चळवळ उभी करुन, फुल्यांनी जनजागृती अभियान सुरू केले.
त्यामुळे अस्पृश्य समाजातील व बहुजन समाजातील सर्व स्तरातील स्त्रियांना मुक्तीचे दारे खुली झाली, फुले शाहू आंबेडकरी समाजातील नागरिकांनी महापुरुषांचा आदर्श घेऊन महत्त्वाची भूमिका बजावावी, तसेच उच्च शिक्षित असलेल्या बांधवांनी समाजा प्रति आपले कर्तव्य व देणे विसरता कामा नये याचे स्मरण करावे, जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष