शिष्यवृत्ती परीक्षेत जनता विद्यालयाचे यश

By : Polticalface Team ,04-01-2023

शिष्यवृत्ती परीक्षेत जनता विद्यालयाचे यश काष्टी ता.४ श्रीगोंदा तालुक्यातील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी नेहमीच विविध परीक्षांमध्ये झळकत असतात नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या यादीत विद्यालयाचे चार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीधारक म्हणून निवड झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये पार पडलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इयत्ता आठवीतील जायभाय कृष्णा चांगदेव याने(228) 76.5 मिळवून जिल्ह्यात ग्रामीण सर्वसाधारण यादीत 49 वा क्रमांक पटकावला, तर गायकवाड सार्थक बाळासाहेब याने (222)74.4 गुण मिळवून 77 वा क्रमांक मिळवला. तसेच इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ,प्रज्वल शरद थोरात याने 298 पैकी 240 गुण मिळवले तर कवडे सोहम संदीप याने 228 मिळून यश संपादन केले. वरील सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. सर्वांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या विद्यार्थ्यांच्या उज्वल यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री. पंडित घोंगडे, पर्यवेक्षक श्री दत्तात्रय पवार आदींनी कौतुक केले आहे. विद्यालयाच्या या यशाबद्दल माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते , रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य श्री. बाबासाहेब भोस ,जनरल बॉडी सदस्य श्री.बाजीराव कोरडे, विभागीय अधिकारी श्री तुकाराम कन्हेरकर, यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक स्कूल कमिटी ,शाळा व्यवस्थापन समिती ,शिक्षक पालक संघ , ग्रामस्थ सर्वांनी अभिनंदन केले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी