जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडगाव 75 वर्ष पूर्ण झाल्याने अमृत महोत्सव सोहळा घेण्यात आला
By : Polticalface Team ,08-01-2023
श्रीगोंदा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडगाव या शाळेची स्थापना 7 जानेवारी 1948 रोजी झाली या शाळेला सात जानेवारी 2023 रोजी 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे येथील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, सर्व ग्रामस्थ यांनी मिळून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडगाव या शाळेचा अमृत महोत्सव चा साजरा केला या अमृत महोत्सवाचे नियोजन शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष बिबीशन राऊत व मुख्याध्यापक वाघमारे सर तसेच विठ्ठल सोनवणे,पालकर सर,सोनवणे सर,दातीर सर, गोधडे सर यांनी मिळून केले या अमृत महोत्सवा निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांच्या 32 संघांनी सहभाग घेतला होता. या 32 संघांना शेडगाव ग्रामपंचायत च्या वतीने ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शेडगाव येथील सर्व वाडी वस्तीवरील वस्ती शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी सहभाग घेतला. यावेळी शाळेतील मुलांनी भाजीपाला, फळे, किराणा यांचा बाजार भरवला होता. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेडगाव शाळेच्या अमृत महोत्सव प्रसंगी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून चोपडा साहेब, माजी सरपंच विजय शेंडे, सरपंच संध्या विजय शेंडे, उपसरपंच सोनाली संभाजी भदे, श्री दत्त सोसायटीचे चेअरमन बुवाजी आप्पा रसाळ, प्रहार संघटना जिल्हा उपाध्यक्ष वामनराव भदे, कृषी संघटना तालुका अध्यक्ष संतोष झेंडे साहेब, ग्रामपंचायत सदस्य गजानन जगताप, ग्रामपंचायत सदस्य विजू नाना रसाळ, सोसायटी संचालक सिताराम धेंडे, ग्रामपंचायत सदस्य विलास रणसिंग, ग्रामपंचायत सदस्य शाहूराज भोपळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बिबीशन राऊत, शांताराम गोरे, टिलु नाना भोपळे, अरुण नाना भदे, अमोल छबुराव झेंडे, बनकर सर, प्रकाश जाधव सर, भोपळे सर, संदीप भुजबळ सर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अमृत महोत्सव प्रसंगी जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांनी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आपल्या स्वखर्चाने ठेवला होता. हा अमृत महोत्सव कार्यक्रम अतिशय नियोजन पद्धतीने व सर्व गावातील ग्रामस्थांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहा साजरा करण्यात आला
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी