राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते दिपकराजे शिर्के साहेबांकडून खाकीतील दबंग हिरोंचा सन्मान..

By : Polticalface Team ,09-01-2023

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते दिपकराजे शिर्के साहेबांकडून खाकीतील दबंग हिरोंचा सन्मान.. 
पुणे (प्रतिनिधी) : मागील दशकात शहर असो की गाव, गल्ली.. तिथे गुंडाची व दादा लोकांची संख्या कमी नव्हती, त्याच गुंडागर्दीतून अनेक निष्पाप गरीब लोकांचे खून झाले ,घरे लुटली गेली. परंतु सध्या तरी अशा घटनांचे प्रमाण खूपच कमी झाले असले तरी, काही ठिकाणी असल्या औलादी अजून जिवंत आहेत.

असाच गुंडागर्दीचा प्रकार नुकताच पुणे शहरात घडला असून सामान्य गरिबांसह छोट्या व्यावसायिकांना तसेच रस्त्याने चालणाऱ्या प्रवाशांना काही गुंड हातात कोयता घेऊन विनाकारण त्रास देत असल्याचे त्या भागात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पाहिले असता संबंधित "कोयता गँगला" ताबोडतोप खाकीचा रंग दाखवत जेरबंद करणाऱ्या त्या खाकी वर्दीतील दबंग हिरो.. तसेच गुन्हेगारांवरती वचक दाखविणाऱ्या त्या धाडशी पोलीस अधिकारी श्री. अक्षय इंगवले व श्री. धनंजय पाटील यांना सलाम...

स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोयता गँगला रंगेहाथ पकडुन जेलमध्ये टाकल्याबद्दल बहाद्दर पोलिसांचा संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष मा. दिपकराजे गणपतराव शिर्के साहेबांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.

याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस बाबासाहेब जाधव, प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रीमंत राठोड, पोलीस अधिकारी इन्स्पेक्टर राहुल यादव, इन्स्पेक्टर राजेंद्र बेंडाळे आदी पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलिसांच्या जाबाज उत्कृष्ठ कामगिरीचा समस्त महाराष्ट्राला अभिमान असल्याचे बोलून दाखवत, भविष्यात आपल्याला कायदा सुव्यवस्था सांभाळण्या बाबतीत काही मदत लागल्यास राज्यातील माजी सैनिक संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या बरोबर असल्याचे सैनिक नेते दिपकराजे शिर्के यांनी बोलताना सांगितले.. सर्व पोलीस डिपार्टमेंटचे अभिनंदन व मनापासुन कौतुक केले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी