विधीतज्ञ श्रीमान श्री.केशव भास्कर ताकवणे मोफत कायदेविषयक सल्लागार यांचा सत्कार
By : Polticalface Team ,11-01-2023
दिनांक - ०८ -०१ -२०२३ रविवार रोजी डॉ. पांडुरंग श्रीपतराव लाड. अध्यक्ष:- दौंड-शिरुर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती यांच्या अध्यक्षतेखाली पाटस ता-दौंड जि-पुणे येथील कार्यालयात मासीक सभा पार पडली .प्रथमत: विधीतज्ञ श्री.केशव ताकवणे यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रात मोफत कायदेविषयक सल्लागार म्हणुन तालुका समनवय समितीवर निवड होणारे पहिलेच विधीतज्ञ आहेत.विधीतज्ञ श्री.केशव भास्कर ताकवणे यांची दौंड-शिरुर तालुका समन्वय समितीवर निवड झाल्याने ज्येष्ठ नागरिक अन्याय निवारण व मार्गदर्शन समितीस बळकटी मिळुन पिडीत,समस्याग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना संकटात मदत करण्याचा व न्याय मिळवुन देण्याचा भविष्यात आमचा मानस आहे.तसेंच या सभेत दौंड-शिरुर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती अंतर्गत दिनांक -२६ फेब्रूवारी २०२३ रविवार रोजी बोरमलनाथ देवस्थान बोरीपारधी चौफुला येथे दौंड-शिरुर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांचा मेळावा घेण्याचे ठरले. या सभेस डॉ. पांडुरंग लाड. विधीतज्ञ श्री.केशव ताकवणे,शिवाजी रणदिवे,रंगनाथ शितोळे,भास्कर ताकवणे,सौ.सुमन ताकवणे,विठ्ठल शितोळे,रोहिदास थोरात,दादासो फराटे,भिमराव जराड,रंगनाथ गायकवाड ,ज्ञानदेव पवार,नामदेव ढवळे,राजाराम शिंदे,रामचंद्र कुंभार, ज्ञानोबा माने,हसिम शेख,नामदेव जगताप,चंद्रकांत जाधव,बापु खराडे,विठ्ठल जावळे,हिंमतराव ढमाले,विठ्ठल दोरगे,सौ.कमल निगडे,शोभा अनंत इत्यादी संघ अध्यक्ष, प्रतिनिधी हजर होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी