आयुष्यात मोठा संघर्ष केल्यास तेवढेच मोठे यश मिळते - वासंती देवळे
By : Polticalface Team ,12-01-2023
लिंपणगाव (प्रतिनिधी)- कोणताही हेतू ठेवून कार्य केल्यास ते यशस्वी होईलच असे नाही परंतु समाजहितासाठी संघर्ष करीत राहिल्यास त्यास यश मिळते, राजमाता जिजाऊंनी समाजहितासाठी संघर्ष केला, छत्रपती शिवाजी महाराजांवर तसे संस्कार केले म्हणूनच मोठ्या संघर्षातून स्वराज्य निर्माण झाले असे प्रतिपादन पुणे येथील माईंड करिअर अकॅडमीच्या अध्यक्षा वासंती देवळे यांनी केले. जि.प देशमुखवस्ती आदर्श शाळा व हिरडगाव येथील तन्वी फौंडेशन यांचे वतीने राजमाता जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शिरसगाव बोडखा येथील देशमुखवस्ती आदर्श शाळेत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरसगावचे उपसरपंच अमोल उबाळे होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी व पालकांना आरोग्य व अभ्यासाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव सोमवंशी, मा. अध्यक्ष दिलावर सय्यद, दिव्य मराठीचे पत्रकार अंकुश शिंदे, संतोष लोहारकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका मुमताज पठाण,थोर देणगीदार रंगनाथ देशमुख, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रय ढवण, महादेव ढवण, समिती सदस्य अमित जाधव, चेअरमन दिपक चौधरी, हमीद सय्यद, राकेश जाधव, सतीश वाबळे, शरद मांडे, हसन सय्यद, अंगणवाडी सेविका वैशाली देशमुख, सोनालीताई उबाळे, शुभांगीताई नागवडे, सुरेखा गलांडे उपस्थित होते. सूत्रसंचालन मुख्याध्यापक रामदास ठाकर यांनी केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी