यवत पोलीस गुन्हे शोध पथकाने डीपी ट्रांसफार्मर चोरीतील फरार आरोपीला केले जेरबंद, २४ गुन्ह्याची कबुली

By : Polticalface Team ,14-01-2023

यवत पोलीस गुन्हे शोध पथकाने  डीपी ट्रांसफार्मर चोरीतील फरार आरोपीला केले जेरबंद, २४ गुन्ह्याची कबुली दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड दि १२/०१/२०२३ रोजी दौंड तालुक्यातील मौजे वाळकी ता. दौंड जि. पुणे येथिल रेकॉर्डवरील सरायत गुन्हेगार, आरोपी, सागर गोरख पवार वय २५ रा.वाळकी ता.दौंड जि. पुणे, मुळ रा. राहुरी रेल्वे स्टेशन जवळ जि. अहमद नगर यास यवत गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असल्याचे यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.

सन २०२१ व सन २०२२ मध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका ग्रामीण भागात डी.पी. ट्रान्सफार्मर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अनेक दिवसा पासून वाढ होत असल्याने यवत गुन्हे शोध पथकाने पुणे ग्रामीण जिल्ह्यातील डीपी ट्रान्सफार्मर चोरीचे ४६ गुन्हे उघडकीस आणून ५ टोळ्या जेरबंद करून वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता, त्यापैकी दत्ता शिंदे रा.राहू ता.दौंड जि. पुणे याचे टोळी कडून २८ गुन्हे उघडकीस आणण्यात आले होते तेव्हा पासून सागर पवार हा फरार झाला होता, तो वाळकी ता.दौंड जि.पुणे येथे येणार असलेची खबर यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती, सदर गुन्हे शोध पथकाने वाळकी येथे जाऊन फरार आरोपी सागर गोरख पवार, वय२५ रा.वाळकी ता.दौंड.जि.पुणे मुळ रा.राहुरी रेल्वे स्टेशन जवळ जि. अहमद नगर येथे ताब्यात घेतले असून त्याचे टोळी तील इतर साथीदार १) दत्ता अशोक शिंदे वय २८ वर्षे रा.राहु, थोरली विहीर ता.दौंड जि.पुणे २) राज मच्छिंद्र वानखडे वय १९ वर्षे रा. केडगाव म्हसोबाचा मळा ता.दौंड, जि.पुणे. मुळ रा.बिडगाव ता.मुर्तुजापुर जि.अकोला ३) विशाल मनोहर सोनवणे वय ३० वर्षे रा.सासवड ता.पुरंदर, जि.पुणे ४) महादेव उर्फ सोन्या कमलाकर पवार वय २९ वर्षे, रा.केडगाव, ता.दौंड, जि.पुणे ५) लखन रमेश दोरके वय २७ रा. समतानगर राहू ता.दौंड जि.पुणे ६)सचिन बबन बरडे रा.राहू वाकण वस्ती ता.दौंड जि.पुणे मुळ रा.वैजापूर स्वस्तिक टॉकीज जवळ जि. औरंगाबाद ७)इस्राक इर्शाद अली वय ३८रा. शिक्रापूर चाकण रोड CNG पंपा समोर ता.शिरूर जि.पुणे मुळ रा. कन्हारिया बुजुर्ग ता.महाराजगांज जि. लक्ष्मीपुर उत्तरप्रदेश(रिसिव्हर) ८)निवृत्ती उर्फ मामा श्यामराव खळदकर वय ३२ रा.नानगाव ता.दौंड जि.पुणे ९)अक्षय सूर्यकांत उर्फ सुरेश खळदकर वय २४ रा.नानगाव ता.दौंड जि. पुणे १०)सुरज प्रकाश जाधव वय २३ रा.नानगाव ता.दौंड जि. पुणे ११) अर्जुन दिलीप बर्डे वय २० रा राहूरी रेल्वे स्टेशन झोपडपट्टी ता.राहुरी जि.अ.नगर स.रा. वाडेबोलाई ता.हवेली जि. पुणे, १२) विकास गौतम बनसोडे, वय २३ रा.नानगाव ता.दौंड जि.पुणे १३) पांडुरंग ऊर्फ भावड्या मोहन गायकवाड वय २३ रा.वडगाव रासाई ता.शिरूर जि.पुणे १४) लईक ऊर्फ लाला मोहम्मद अमीन मणियार वय २१ रा चिखली (रिसिव्हर)ता हवेली जि पुणे मु.रा गोंडा उत्तर प्रदेश या आरोपींना डीपी ट्रांसफार्मर चोरीच्या गुन्ह्यात या पूर्वी अटक करण्यात आली होती, मात्र तेव्हा पासून सागर पवार हा फरार झाला होता त्याचे वर यवत पोलीस स्टेशन येथे २४ गंभीर गुन्हे दाखल आहेत, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयलसो,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग आनंद भोईटे,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस,उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस हवालदार निलेश कदम, पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, पोलीस हवालदार अक्षय यादव, होमगार्ड कमलेश भालेराव, यांनी केली आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.