पैशाच्या खंडणीसाठी पुणे येथून तिघांचे अपहरण, अपहरणाचा सूत्रधार श्रीगोंद्यातील

By : Polticalface Team ,14-01-2023

पैशाच्या खंडणीसाठी पुणे येथून तिघांचे अपहरण, अपहरणाचा  सूत्रधार श्रीगोंद्यातील वसुलीसाठी गेलेल्या तिघांना अटक ,गुन्हा दाखल या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले .
श्रीगोंदा तालुक्यातील प्रतिष्ठित एका नेत्याला एक स्कीममध्ये पैसे गुंतवल्यावर पैसे चौपट करून देतो , असा विश्वास पटवून दिल्यावर या नेत्याने काही कोटी रुपये गुंतवायला पुण्यातील प्रतीक जगदाळे , मुंबईतील हर्ष सिंग व किसन गुप्ता यांच्याकडे दिली . मात्र दिलेली रक्कम दुप्पट , तर सोडा पण मुद्दल ही परत मिळत नसल्याने ज्यांना पैसे दिले होते , यांच्याकडे या नेत्याने पैसे परत मिळण्यासाठी तगादा सुरू केला . मात्र तरीही पैसे परत मिळत नसल्याने ज्यांना पैसे दिले त्यांना उचलून आणण्याची योजना आखून दोन दिवसांपूर्वी नेत्याच्या आदेशने त्या तिघांना उचलून आणण्यासाठी आपले सहा पंटर मोहिमेवर पाठवले . मग या सहा जणांनी तालुक्यातील राजकीय वरदहस्त असलेल्या नेत्याने पैसे दुप्पट करण्यासाठी डिजिटल पैश्यात रक्कम गुंतवायला दिली . मात्र पैसे दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांना गंडा घातला असल्याचे लक्षात आल्याने या नेत्याच्या आदेशाने सहा पंटरानी दिलेली मुद्दल तरी परत मिळावी , यासाठी ज्यांना पैसे दिले होते , त्यातील तीन जणांना पुण्यातून वसुलीसाठी उचलून आणून काष्टी येथील जयश्री हॉटेलमध्ये आणले . मात्र हे प्रकरण चांगलेच अंगलट आल्यावर पैसे परत मिळणे , तर दूरच राहिले . मात्र पुणे येथे अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. या तिघांना पुण्यातून ताब्यात घेऊन काष्टी येथे ठेवले असल्याल्याची महिती मिळाली, नंतर त्यांना काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास काष्टी ता . श्रीगोंदा येथील हॉटेल जयश्री येथून त्यांची सुटका कारण्यात आली.

याबाबत पुणे येथील गुलटेकडी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याने पुणे पोलिस तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा पुणे आणि स्थानिक गुन्हे शाखा नगर येथील पथक काष्टी येथे आले . यावेळी दौंड व श्रीगोंदे पोलिसांनी संयुक्तिक कारवाई करत तीन जणांची सुटका केली . यात विजय लक्ष्मण खराडे , रा . श्रीगोंदा कारखाना , नाना मदने रा . वांगदरी , प्रवीण रंगनाथ शिर्के , रा . बाबुर्डी यां तीन जणांना नगर एलसीबी पथकाने ताब्यात घेतले असून इतर तीन जण फरार आहेत .

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष