By : Polticalface Team ,14-01-2023
व्याख्याती शुभांगी माने यांचे व्याख्यन ऐकून महिलांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे व्याख्यान एकूण 5 - 6 महिलांनी स्वतः पुढे येऊन उत्स्फूर्तपणे स्वत: चे विचार मांडले. राणीताई डांगे यांनी महिलांना पुढे येऊन स्वतःचे विचार व्यक्त करण्याचे आव्हान केले व महिलांचे मनोबल ही वाढविले. वाचक क्रमांक :