शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला श्रीगोंद्यात मोठा धक्का.
By : Polticalface Team ,14-01-2023
युवासेना तालुकाप्रमुख निलेश गोरे यांचा खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात पदाधिकाऱ्यांसोबत मुंबई येथे प्रवेश करण्यात आला.
यावेळी नगर जिल्हा संपर्कप्रमुख सचिन भाऊ जाधव,जिल्हा प्रमुख अनिल मामा शिंदे तालुका प्रमुख नंदकुमार ताडे उपजिल्हाप्रमुख संतोष शिंदे व शहर प्रमुख नितीन गायकवाड उपस्थित होते.
वाचक क्रमांक :