उर्मिला मदने यांची बारामती तालुका जय मल्हार क्रांती संघटना महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड
By : Polticalface Team ,15-01-2023
अमोल गायकवाड -वडगाव निंबाळकर
बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील उर्मिला मदने यांची बारामती तालुका जय मल्हार क्रांती संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलत शितोळे यांच्या उपस्थितीत त्यांना देण्यात आले. अतिशय सर्वसामान्य कुटुंबामध्ये काम करत असणाऱ्या उर्मिला मदने ह्या सोरटेवाडी व पंचक्रोशीत बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांचे त्यांचा संपर्क आहे. व त्यांचे सामाजिक कार्य, महिलांसाठी असणारी तळमळ लक्षात घेत संघटनेने त्यांना थेट तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. या पदाचा उपयोग मी तालुक्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याबाबत करणार असल्याचे उर्मिला मदने यांनी निवडी झाल्यानंतर सांगितले. त्याचबरोबर दौलतनाना शितोळे व पुणे जिल्हाध्यक्ष पै.नानासाहेब मदने यांनी माझ्यावर विश्वास दिला आहे. तो विश्वास सार्थ ठेवून मी संघटना वाढीसाठी या पदाचा देखील उपयोग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे पै. नानासाहेब मदने यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कित्येक वर्षानंतर सोरटेवाडीला एक मोठे पद मिळाल्यामुळे सोरटेवाडी व पंचक्रुशीतील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी युवक अध्यक्ष सुधिर नाईक,रामचंद्र भंडलकर ,महेंद्र भंडलकर,पांडुरंग घळगे, वाकी गावचे सरपंच किसन बोडरे,महेश जाधव,नरेश खोमणे,अलकाताई भंडलकर,सुनिता घळगे,तेजश्री भंडलकर,योगेश मदने,चांगदेव भंडलकर,रविंद्र जाधव आदि पदाधिकारी महिला,युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी