शिर्डी विमानतळावर फडणवीस आणि विखेंमध्ये गुप्त चर्चा; सत्यजित ताबेंबद्दल खलबतं?

By : Polticalface Team ,16-01-2023

शिर्डी विमानतळावर फडणवीस आणि विखेंमध्ये गुप्त चर्चा; सत्यजित ताबेंबद्दल खलबतं? अहमदनगर : बीडला निघालेले भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी सकाळी शिर्डी विमानतळावर आले. तेथून ते हेलिकॉप्टरने बीडला गेले. तेथे काही वेळ त्यांनी पक्षाचे नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बाजूला जाऊन चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजला नसला तरी नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही यासंबधी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं बोललं जात आहे.

शिर्डीच्या विमानतळावर रविवारी सकाळी उपमुख्यमंत्री फडणवीस आले, तेव्हा त्यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत केलं. त्यावेळी त्यांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा देत तिळगुळ दिले. यावेळी भाजपचे संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, शिवाजी धुमाळ, अभय शेळके, दीपक पठारे आदी उपस्थित होते. काही वेळ दोन्ही नेत्यांनी बाजूला जाऊन चर्चा केली. त्यांच्या चर्चेचा विषय नेमका काय तो समजू शकला नाही मात्र सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही? याबाबत चर्चा झाली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

या चर्चेबद्दल बोलणं विखे पाटील यांनी देखील टाळल्याचं पाहायला मिळालं. याबद्दल आता बाळासाहेब थोरात यांनी बोलावं, पण ते याबद्दल अद्याप काहीच बोलले नाहीत. सध्याच्या राजकारणातील घडामोडीला थोरात यांची संमती होती का? आता त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी